
ब्रह्मपुरी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
ब्रह्मपुरी-दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी मौजा पिंपळगांव ता. ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर येथे तिरंगा युवा नाट्य कला मंडळ पिंपळगांव च्या वतीने आयोजित “लेक माझी नशीबवान” या नाट्यविरोगाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना उद्घाटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान. मंचावर विराजमान कार्यक्रमाचे अध्यक्ष चिमूर विधानसभा समन्वयक डॉ. सतीश वारजूकर, सह उद्घाटक तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष हेमराजजी तिडके, माझी जि प सभापती डॉ. राजेशभाऊ कांबळे, उपाध्यक्ष गटनेता नगरपरिषद विलास विखार, माजी जि प.सदस्या पुष्पलता बुराडे, किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष वामन मिसार, सरपंच सुरेश दुणेदार, डी के मेश्राम, माजी सरपंच राजेशजी पारधी, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा योगिताताई आमले, जगदीशजी आमले, सुधीरजी पंदीलवार, मान्यवर मंडळी व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.














