prabodhini news logo
Home कविता कविता – दाटती भावना

कविता – दाटती भावना

0
160

दाटुनी मेघ अबंरी
पाउस गर्जुनी आला…
मुक्या कळ्यांना तो
कोमजुन पार गेला…

दाविली आस ती
सारीच त्याने मनाला….
चातकापरी तो क्षणात
अंगार टिपुनी गेला…

क्षणभर एकांत मनाला
उलगडला प्रवास सारा….
इथेच न कोणी अतंरीचे
वेचुन मधुकण भुंगासम सारा….

प्रतिभा केदार पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here