prabodhini news logo
Home भद्रावती लेख- आपल्या देशातभ्रष्टाचार विरोधात कडक कायदे बनने काळाची गरज नाही तर समोरील...

लेख- आपल्या देशातभ्रष्टाचार विरोधात कडक कायदे बनने काळाची गरज नाही तर समोरील पिढीचे भवितव्य धोक्यात

0
202

बघा मित्रांनो भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्या समोर एका ज्येष्ठ अभिनेते मकरंद दादा अनासस्पुरे यांनी ठणकावून आपले मत मंचावर असताना मांडले की “सरकार मधे आहा तर माज आणु नका विरोधी पक्षाला घेऊन राज्याचं विकासा बद्दल विचार केला पाहिजे. विरोधी पक्ष सुद्धा लोकशाहीचा खंबीर स्तंभ असतो.अशे मकरंद दादा सारखे व्यक्तीचं लोकशाही ला मजबूत करण्यासाठी अश्या स्पष्ट बोलणाऱ्या माणसाची खूप अतिशय आवश्यक ता आहे चापलुसी करणाऱ्या मुळे लोकशाही पुन्हा अडचणीत येईल . म्हणून यावेळी सरकारची चापलुसी करणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे . जेव्हा इडी सीबीआय चौकशी ला घाबरून त्यांचा स्वरा मधे स्वर लावतात मग ते त्यांचा विरोधात कधी प्रश्न उठवू शकतात का ? म्हणून या समोरील आता आपल्याला विचार करायचं आहे की या दल बदलुंना कशा प्रकारे धडा शिकवायचा हे आम्हा नागरिकांना ठरवायचं अही.आपण पाहतच आहोत देशातील केंद्रीय पातळीवर होणाऱ्या NEET, UPSC या स्पर्धा परीक्षा सुद्धा भ्रष्टाचाराच्या या काळा बाजरीच्या विळख्यात आल्या आहेत. अशे अनेक राज्य पातळीवर सुद्धा पेपर फुटी चे प्रश्न ठिकठिकाणी निर्माण झाले आहे .सद्ध्या परिस्थिती बघता युवकांचे भवितव्य अंधारात आहे हेच दिसत आहे .राजे महाराजांच्या काळा मधे गद्दार लोकांना हत्ती खाली देत होते नाही तर फाशीची शिक्षा देत होते हाच कायदा आज नेत्यांसाठी , खासदार आमदार साठी व्हायला पाहिजे तेव्हाच भ्रष्टाचाराची ही अतिशय खालच्या दर्जाची वाईट सवय आपल्या देशाच्या गद्दार लोकांच्या रक्तामधून जाईल आणि व्हायरस प्रमाणे हीच सवय इतर देशातील नागरिकांना सुद्धा लागत आहे . त्यामुळे वेळीच हा कायदा बनून या सरकार ने आमचे सरकार हे भ्रष्टाचार विरोधातील आहे असे दिसेल पण जे सरकार पक्षामध्ये घेऊन लोकांचे काळे कारनामे झाकतात ते अशे भ्रष्टाचार विरोधात आहे की खतपाणी टाकणारे आहे हे नागरिकांना कळतेच . हा कायदा केवळ जेव्हा आम् आदमी पार्टी ची सरकार बनेल तेव्हाच अशे प्रकारचे भ्रष्टाचार विरोधातील कायदे तयार होईल आणि भ्रष्टाचाऱ्यांना मोठी शिक्षा होईल आणि तेव्हाच हा जी सर्व सामन्यांची वेगवेगळ्या पद्धतीने लूट केली जात आहे या सरकार द्वारे भ्रष्ट अधिकारी,आमदार खासदार ,द्वारे ते पूर्ण पने थांबेल. पंजाब दिल्ली च्या धर्तीवर बघाल तर तुम्हाला कळेल की भगवंत मान साहेबांनी भ्रष्टाचार मधे सहभागी असलेल्या नेत्याला तडका फडकी पदावरून काढून कारागृहाच्या मार्गी लावल. असेच निर्णय घेतल्यास भ्रष्टाचाराचा डोंब माजनार नाही.उलट जे महायुतीचे जे सरकार आहे त्यांनी उलट अश्या भ्रष्टाचारी नेत्यांना पाठीशी घालून प्रत्तेक वेळेस सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला. फक्त केवळ सत्ते बद्दल विचार केला . सत्ता कशी बाळगुण ठेवता येईल. त्यामधे ब्रिजभूषन सिंघ असेल किंवा पूर्व प्रधान मंत्री देविगवडा यांचा नातू असेल किंवा मणिपूर हिंसा असेल केवळ राजकीय हेतू च दिसते या सरकारच,महाराष्ट्रात व इतर राज्यात 50 कोटी 100 कोटी देऊन आमदारांचा घोडे बाजार असेल सर्व ठिकाणी केवळ भ्रष्टाचार .जेव्हा भ्रष्टाचार विरुद्ध सक्त कायदे येणार तेव्हाच सर्वांचे पितळ उघडकीस येणार हे 100% निश्चित .तेव्हाच आपला भारत एक सुखी समृध्द भारत होईल , गरिबी निर्मूलन होईल शेतकरी समृद्ध होईल , जवानांचा केवळ राजकीय हेतू साठी जीव जाणार नाही. जे योग्य अधिकारी आहे तुकाराम मुंडे इमानदार अधिकारी यांच्या बदल्या होणार नाही. सर्व अधिकारी , इमानदार नेते स्वतंत्रपणे काम करून योग्य कार्यवाही करू शकणार . तेव्हाच हा देश मजबूत बनणार कारण कुठे ही घुसखोरी होणार नाही त्यामुळे न्यायप्रक्रिया सुद्धा योग्य पद्धतीने निष्पक्ष काम करू शकेल. भ्रष्टाचार मधे जो पैसा वाचेल त्यामधेन्याय सेवा पण मोफत होणार, शिक्षा मोफत , आरोग्य सुद्धा योग्य मिळणार . येवढं सर्व फक्त एका भ्रष्टाचार विरोधातील कडक काणून होऊ शकते मग हे सरकार का बर हा कानुन आणु पाहत नाही .कारण हे सरकारच पूर्णपने भ्रष्टचारमधे डूबलेले आहे . तुम्ही जर माझ्या विचारांशी सहमत असाल तर लाईक करा आणि शेअर करा

लेखक सोनाल पाटील
जागरूक नागरिक तसेच जिल्हा सहसचिव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here