कोपरगाव तालुका प्रतिनिधी :इब्राहिम ऊर्फ मुन्नाभाई शेख
मो. 9860910063,7620208180 – कोपरगाव तालुक्यातील रवंदा येथील आदिवासी कुटुंब हे इरिगेशन च्या जागेत वास्तव्य करुन बऱ्याच वर्षा पासून राहत आहे. त्यांना ग्रामपंचायत ने देखिल राहण्यासाठी जागा दिलेली नाही त्यात कोपरगाव तालुक्यात अतीक्रमण काढण्याचे काम जोमाने सुरू आहे, परंतुआदिवासी बांधव हे भूमीहिन आसल्यामुळेत्यांना राहण्यासाठी स्वतःमालकीची जागा नसल्यामुळे ते सरकारी जागेत राहत आहे त्यांना सात दिवसाच्या आत जागा खाली करन्यासाठी इरिगेशन ने नोटिस दिल्या मुळे त्यांनी एकलव्य संघटने चा आश्रय घेऊन तहसिल वर मोर्चा काढत तहसिलदार व बिडिओ सहेबांना निवेदन दिले.

