prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – गुरुपौर्णिमा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – गुरुपौर्णिमा

0
125

मातृ देवो भव
पितृ देवो भव
आचार्य देवो भव
सूर्य देव भव

आषाढ महिना सुरू होताच
शुक्लपक्षातली पौर्णिमा
हीच आहे गुरुपौर्णिमा
तिलाच म्हणतात व्यासपौर्णिमा

गुरु पौर्णिमेस
पूजन करावे
शिक्षकांचे
पूजन करावे
माता पित्यांचे

गुरु शिवाय ज्ञान नाही
मात्या पित्या शिवाय
जीवन नाही, तेच
आपले पहिले गुरू

वाढत्या वयात
वाचली पुस्तके खूप
तेच माझे गुरु होय
दिले ज्ञान खूप

भाऊ बहीण
मित्र-मैत्रिणी
हे ही माझे
गुरुच आहे

रेखा डायस
गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here