निसर्गसौदर्य चैत्राचे पहाता असता
ग्रीष्मातील वणवा चोरपावली येतो
साऱ्या सृष्टीला होरपळून काढतो
सजीव सृष्टीचा जणू वणवा पेटवितो.||१||
जीवाची काहिली होते
जलसाठे शुष्क होती
मूक जीव सावलीत
थंड सहारा...
संस्कारांचे लेणे ल्याले,
घर हे माझे मंदिर झाले
माया-ममतेच्या ओलाव्याने,
नाते मनाचे वृद्धिंगत झाले....
आई-बाबांच्या आशीर्वादाने,
नित्य उजळे ही अंगणवेळ
सुख-दुःखाचा खेळ मांडण्या,
सरे दिवसाचा...