प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – स्री जन्मा तुझी कहाणी
ती स्री.
ती महिला.
ती आई.
ती सासू.
ती मुलगी.
ती बहिण.
ती नणंद.
ती पत्नी.
ती वहिनी.
ती भावजय.
ती शिक्षित.
घराकरीता सक्षम.
व्यावसायिक.
ती स्री.
'आई' हे तिचे रूप इथे विचारात घेऊन मी लिहीत...
जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक यांनी उल्हासनदीतील जलपर्णींची केली पाहणी
'वीड टू वेल्थ' प्रकल्पामार्फत बचत गटांतील महिलांच्या मदतीने भेटवस्तू तयार करण्याचे नियोजन सुरू
ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - आज दिनांक ९/४ उल्हास नदीतील जलपर्णींचा वापर...
महिला कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी ठाणे
मीरा-भाईंदर - महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि उद्योजकतेकडे प्रेरित करण्यासाठी, मीरा भाईंदर महानगरपालिकेने गुरुवारी महानगरपालिका मुख्यालयात महिला कौशल्य विकास कार्यशाळेचे...
प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – पैसा
माणसाला जगायला रोजच पैसा हवा असतो.दूध, भाज्या,तांदूळ, गहू, डाळी, तेल आणि इतर किराणा दुकानातील पदार्थ, फळं, कपडा. लत्ता आणि बरंच काही.
ज्या घरात आपण रहातो,...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – ६. डिसेंबर महामानव डॉ. बाबासाहेब...
सहा डिसेंबर निर्वाणदिन
माझ्या भिमरावाचा
संविधानाचा बाप माझा
नेता दिनदुबळ्यांचा
जातीभेद नष्ट केला
हाती घेतली लेखणी
सोबतीला होती माता
रमाई ती देखणी.
न्याय समता बंधुता
संविधानात लिहीले
जुनाट रुढींच्या जोखडातुन
समाजाला मुक्त केले
ऋण त्यांचे जनतेवर
आहे...
मिरा-भाईंदरमध्ये चैत्र नवरात्रीचा जयघोष; प्रताप सरनाईक फाउंडेशनतर्फे भव्य उत्सवाची तयारी सुरू
मिरा-भाईंदर - शहरातील सांस्कृतिक परंपरा आणि भक्तीचा वारसा जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने मिरा रोड येथील बेवर्ली पार्कमधील नामदार गोखले मैदानावर चैत्र...
राज्यातील पहिली पाळीव प्राणी स्मशानभूमी आता मिरा-भाईंदरमध्ये : मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक...
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
मिरा-भाईंदर : पाळीव प्राण्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्याची व्यवस्था आता वास्तवात आली आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नवघर स्मशानभूमी येथे राज्यातील पहिल्या पाळीव...
राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त विशेष ग्रामसभा व जनजागृती उपक्रमांचे आयोजन
ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 24/4/025 - भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार ‘राष्ट्रीय पंचायत राज दिना’निमित्त ठाणे जिल्हा परिषदेच्या 431...
सिंदेवाही येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान चे आयोजन
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
अनंत श्री. विभूषित जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमीत्य दर वर्ष मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीरे...
मुस्लिम समाजावरील अवमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
मीरा भाईंदर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - मीरा-भाईंदरमध्ये काशिगाव पोलीस चौकीच्या आवारात, तेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या समोर, काही कथित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम समाजाबद्दल...












