राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणी दिनांकात बदल
21 डिसेंबरला होणार मतमोजणी
रायगड-अलिबाग - दि.02 राज्यातील 246 नगरपरिषद व 42 नगरपंचायतींसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि.02 डिसेंबर 2025 रोजी मतदान आणि दि.03 डिसेंबर 2025...
प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करुन संविधान दिन उत्साहात साजरा
रायगड-अलिबाग,दि.26 :- 26 नोव्हेंबर रोजी देशभरात साजरा होणाऱ्या संविधान दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून संविधानाबद्दल जनजागृती करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.)डॉ.रविंद्र शेळके, सहाय्यक आयुक्त,...
उरण-मुंबई बेस्ट बससेवेला सुरूवात; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश
उरणच्या इतिहासातील नवी पहाट; नागरिकांची दीर्घकाळची मागणी पूर्ण
रायगड : उरण ते मुंबई तसेच उरण ते नवीमुंबई अशी बेस्टची बस सेवा अखेर सुरू झाली. वंचित...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – रक्षाबंधन
कोमल मृदू रेशीम धागा
गुंफला धाग्यात अतूट नाता
सुख नात्याचे अनुभवाला
जन्म अभिलाषी विधाता...१
पवित्र सण रक्षाबंधन
निश्चल विश्वासू प्रेमाचा
रक्षिले द्रौपदी वस्त्रहरणे
करता धावा श्री नामाचा...२
बंधू वडील मित्र तिचा
बंधू हक्काचा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह साप्ताहिक उपक्रम आजचा लेख – जळणाऱ्या वातीचा श्वास
वातीचा एक श्वासही जळतो,
जसा प्रत्येक थांबलेला आवाज पुन्हा पेटून उठतो…
आजही काही वाती त्या देव्हाऱ्यात फक्त पूजा म्हणून नाही, तर
क्रांतीचे प्रतीक म्हणून दररोज जळत आहेत.
ती...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह साप्ताहिक उपक्रम आजचा लेख – न दिसणारी वाट
उर्मिला च लग्न झालं.. एका गावी. उर्मिलाच्या सासऱ्यांनी मोठ्या दिमाखात तो सोहळा लग्न सोहळा संपन्न केला,आणि उर्मिलाच्या आयुष्याची नवी वाट सुरू झाली.. इथून पुढची...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – स्पंदन
टाइटल - न दिसनार एक अत्म्याच स्पंदन
एक गूढ शांतता...एक अंधारी, पण तेजस्वी जागा...जिथे काळही थांबलेला होता,
अनुभूती फक्त एकच — असणं...!तेव्हा मी अस्तित्वात आले.आईच्या गर्भात...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – स्त्री जन्मा तुझी कहाणी
लेखिका – शीतल एम. जगताप, रायगड
“स्त्री” – शब्दांपलीकडील अस्तित्व
"स्त्री" – या एका शब्दात अनंत अर्थ सामावलेत. ती केवळ जन्माने स्त्री नसते, तर...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – गुरु पौर्णिमा
करू सुरुवात
सदगुरु पूजनेनं ,
चरण स्पर्शांनं
येई मज ज्ञान. ॥१॥
ज्याच्या ह्रदयात
वसे गुरु भक्ती,
संस्कार ज्ञान ज्योत
संचारे येई शक्ती. ॥२॥
गुरु वाणी गोड
करण्याची ओढ,
अज्ञान नाहीसे
ज्ञान ज्योत अजोड. ॥३॥
गुरु जया...
आध्यात्मिक संस्कृतीचा पाया सेवाभाव हे प्रमाण मानून शासन कार्यरत -पंतप्रधान नरेंद्र मोदी
रायगड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - दि.१५ भारताची आध्यात्मिक संस्कृती अभ्यासकांना समाजाशी जोडते, करुणा वाढवते आणि त्यांना सेवेकडे नेते. खरी सेवा ही नि:स्वार्थी असते....












