प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – बालगीत
काय करावे ह्या पालकांचे, काहीच कळत नाही ।
मुलांनाही लागते मदत हे त्यांच्या गावीही नाही ।।
तिचे काम, त्यांचा जॉब ह्यातच सगळे हरवून जातात।
अहो, आमचा अभ्यास,...
पिंपरी-चिंचवड: लक्ष्मण नगर बस स्टॉपजवळ PMPML बसची शाळकरी मुलीला धडक; तरुणी गंभीर जखमी
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड येथील लक्ष्मण नगर बस स्टॉप परिसरात आज सकाळी एक दुर्दैवी अपघात घडला आहे. रस्ता ओलांडत असलेल्या एका शाळकरी मुलीला भरधाव वेगात...
प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – सदाफुली
तिचं फुलण्याचं काम तिनं चोख केलं
जन्माला येऊन अस्तित्व सिद्ध केलं
वास नाही म्हणून निषिद्ध केलं
तर हिरमुसून फुलणं नाही सोडलं
वेगवेगळ्या रंगानी रूप खुलतच गेलं
जरी कौतुक तिचं...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – आली दिवाळी
समुद्र मंथने उत्पत्ती जाहली पाच कामधेनूंची
नंदा नामक कामधेनू साठी पूजा वसुबारसेची
रांगोळी काढून, पणत्या लावून सुरुवात सणाची
दिपोत्सव सुरु होतसे घरोघरी तयारी रोषणाईची
केली जाते पूजा, धनाचे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह विशेष कविता – कोजागिरी पौर्णिमा
अश्विन शुद्ध पौर्णिमेला
चांदणे पडले शरदाचे
पुर्ण चंद्रमा आकाशी येई
सुंदर चांदण नक्षत्र मनाचे
देखणा तो चंद्रमा आणि
दुधाळ मधाळ गगन
सोळा कलायुक चांदोबा
पवित्र होते वातावरण
कोजागिरीच्या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष कविता – विजयादशमी
विजयादशमीचा सण
सण साजरा हा होतसे
आनंदित हे घरदार
घरदार सुखी हे असे
तयार तत्पर सगळे
सगळे दूर सीमापार
मनाचा गळुनिया गर्व
गर्व होईल त्तडीपार
दसरा हा साजरा करु
करू...
दिलासाचे वार्षिक सदरलेखन करणारे साहित्यिक सन्मानित
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज - पिंपरी (दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२५) ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते दिलासा साहित्य सेवा संघाच्या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष कविता – नारीशक्ती
अथांग असते स्त्री जीवन,
समुद्रापेक्षा किती तरी खोल.
समुद्र आणि स्त्री दोहोंमध्ये साम्य,
दोघांचे मन विशाल, अथांग, विस्तीर्ण.
सहवासात येणार्या प्रत्येकालाच,
त्याच्या गुण दोषांसकट स्वीकारतात.
वर वर दिसतात दोघेही...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष कविता – नारीशक्ती
तूच आहेस आदीशक्ती
नवऱ्यावर अपार भक्ती
स्वत्वाशी कायमच लढाई
अत्याचार सोसे ठाई ठाई
स्वाभिमानाची करावी राखण
ह्यातच दिसते तुझे ठामपण
घे भरारी नष्ट होईल तुझे खुजेपण
सन्मानाने मिळव यश कष्ट सोसून
स्वत्वाशी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – “दामिनी”
दामिनी म्हणजे वीज
तळपती आग जीवनात
तशीच आजची ललना
खर्चे आयुष्य स्वत्व मिळण्यात
उगीच नाही तुलना दामिनीशी
करी सगळा जमाना स्त्री चा
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभते
आशीर्वाद भरभरून दुर्गा...














