प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – अभिवादन
शब्दांच्या सौम्यतेतून
कार्य उभं राहिलं
आर्थिक सुधाराच
नव युग साकारलं...
देशाच्या प्रगतीस
दिला अखंड वसा
मनमोहन सिंग तुमचा
आदर्श अमूल्य असा...
देशहितासाठी तुम्ही
आयुष्य वाहिलं
नवा मार्ग दाखवत
उज्वल भविष्य घडवलं...
राष्ट्रनायक म्हणून
तुमचं नाव महान
तुमचं स्मरण...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आजची कविता – आई
आई तू फुलातला मधुकण
अन् दरवळणारे सुगंधी क्षण
पावसातली हिरवळ
सर्वांना आवडते जशी
आई तू मला हवीहवीशी
आई तू टपोरे चांदणे बिलोरी
तू सोनरंगी प्रभात रूपेरी
तूच निसर्ग हिरवा गर्द
तू माझ्या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – काजवा
रात्रीचा अंधार दाटता
क्षणभर झळकतो प्रकाश
काजवा दाखवत मार्ग
संधीत उभा आसमंत खास...
झाडांवरती उडता उडता
तुला शोधते सारी दिशा
प्रकाशाचा तू जिवंत चंद्र
चमकतोस मनातही अशा...
अंधाऱ्या वाटेची ज्योत
तुझ्या तेजाने फुलली
काजव्याला...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – सरत्या वर्षाला निरोप
सरत्या वर्षाचा निरोप घेणे म्हणजे जीवनाच्या एका अध्यायाला सामोपचाराने निरोप देणे होय. हे वर्ष कधी आनंदाने फुलले तर कधी संकटांनी गांजले. प्रत्येक क्षणाने काहीतरी...
सस्ती अदालत कार्यक्रमाचा जनतेने लाभ घ्यावा
तहसीलदार किशोर यादव यांचे आवाहन
श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - शासनाकडून आयोजित सस्ती अदालत कार्यक्रमात शेतकरी सर्वसामान्य नागरिकांनी आपली प्रकरणे ठेवून जागेवरच निपटारा करून...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – रमाई
रमाई किती कठीण होते
तूमचे कष्ट
कपडे घर दागिण्यांसाठी
कधीच नव्हता हट्ट
हळवा सोशिक संयमी
स्वभाव तूमचा साधा
तूमच्यामुळेच बाबासाहेब
झाले सामाजिक योद्धा
तूमचं स्व: तासाठी जगणं
नव्हतच कधी
तूम्ही दिली आम्हा
निर्भिड जगण्याची संधी
रमाई...
नांदेड येथे विसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन; निमंत्रितांच्या कविसंमेलनासाठी शिवा प्रधान यांची निवड
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क - विसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, नांदेड येथे होणाऱ्या तीन दिवसीय साहित्य महोत्सवात अमरावतीचे ज्येष्ठ कवी व साहित्यिक...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – आठवण
ऋतू रंगातूश अंतरंगातून
अलगद हळूवार आली आठवण
स्वर खुलले मन जुळले
गुपीत गुलाबी मोहरले
केशर मळ्यात स्वप्न कळ्यात
क्षणभर हुरहुर लावली कोण ?
धुंद चांदणे चिंब तराणे
फुलात दवाचे ओले गाणे
बिलोरी...
नांदेडचे बसस्थानक 12 एप्रिल पासून कौठा मैदानावर स्थलांतरीत होणार
नागरिकांनी, ऑटोचालकांनी नोंद घेण्याचे आवाहन
नांदेड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. ५ एप्रिल :- नांदेडच्या बस स्थानकाला रेल्वे स्टेशन पासून जोडणारा मुख्य...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – भीमा कोरेगावची गाथा
भीमा नदी साक्षीदार
लढाच्या इतिहासास
महारांनी शौर्याने रचला
विजयाचा महासंहास...
महार वीरांनी केला
अन्यायाचा प्रतिकार
भीमा कोरेगावचा
इतिहास साकार...
ती लढाई नव्हती
फक्त तलवारीशी
स्वाभिमानाची ज्योत
उंच होती उराशी...
महारांचा शौर्य लढा
अन्यायाच्या विरोधात
भीमा कोरेगावची गाथा
सत्याच्या आवाजत...
पेशव्यांच्या...






