प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे रविवारची कविता – प्रीत तुझी नी माझी
कधी कधी आपण
शब्दावाचून बोलावं
निखळ प्रेमाचं नात
आपलं जोपासावं...
खोटेपणाला कधीच
प्रेमात जागा नसावी
विश्वासाच्या पूलावर
प्रीत कायम टिकावी...
तुझ्या प्रत्येक क्षणात
मी नवीन रंग भरावा
आपल्या नात्याचा
दिवा तेवत ठेवावा...
तुझं हसणं माझं
बळ नेहमी...
मौजे वानोळा (बाजार) येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक कार्यान्वीत करण्यात यावी – अमित राठोड यांची...
अनिल बंगाळे प्रतिनिधी नांदेड, माहुर : मौजे वानोळा (बाजार) ही मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठे अंतर्गत ३० ते ३५ गावे येतात. वानोळा येथे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई म्हणजे
होत्या क्रांतीज्योती
त्यांच्या कार्यामुळेच
तेवल्या शिक्षण वाती...
स्त्री विकासासाठी
झटली आयुष्यात
हाल अपेष्टा करून
सहन अतोनात...
संकटे आली तरी
मागे नाही हटली
स्त्रियांची नवी पिढी
लाचारीतून वाचवली...
स्त्रियांवरील अत्याचार
सावित्रीबाईंनी रोखले
समाज सुधारायला
सदा जीवनी स्पंदाळले...
विनम्रता सहनशीलता
होती...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – सावित्रीबाई फुले
मुलींसाठी शिक्षणाचा
सावित्रीबाई दीप लावला
मुलींच्या शिक्षणाकरीत
प्रखर अंधाराचाअंत केला..
शिक्षणाचा अधिकार
मुलींना दिला
स्त्रीसन्मानाचा वसा
सावित्रीबाई पाळला...
सावित्रीबाईच्या त्यागाने
समाज घडला
स्त्रीशिक्षणाचा मूळ
पाया त्यांनी बांधला...
समाजातील जातिभेदाचा
अडथळा तोडला
मुलींना शिक्षणाचा
निस्वार्थी हक्क दिला...
सावित्रीबाई फुलेच्या
धैर्याने इतिहास घडला
समतेचा...
किनवट माहूर चे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे दुःखद निधन
किनवट प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - किनवट विधानसभा मतदार संघातील ओबीसी नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी नववर्षाच्या (१ जानेवारी २०२५) पहाटे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – भीमा कोरेगावची गाथा
भीमा नदी साक्षीदार
लढाच्या इतिहासास
महारांनी शौर्याने रचला
विजयाचा महासंहास...
महार वीरांनी केला
अन्यायाचा प्रतिकार
भीमा कोरेगावचा
इतिहास साकार...
ती लढाई नव्हती
फक्त तलवारीशी
स्वाभिमानाची ज्योत
उंच होती उराशी...
महारांचा शौर्य लढा
अन्यायाच्या विरोधात
भीमा कोरेगावची गाथा
सत्याच्या आवाजत...
पेशव्यांच्या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – नवीन वर्षाचे स्वागत २०२५
नवा प्रकाश नव्या आशा
स्वप्नांची असे नवीन आस
हर्षोल्हासाच्या प्रवाहात
मनी उजळला आनंद खास...
नवा उत्साह नवा सोहळा
जीवना मिळो नवा आकार
प्रत्येक क्षण खास ठरवून
स्वप्न सारी व्हावीत साकार...
नव्या संधीचे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – नवं वर्षात
जिवनात प्रत्येक क्षण महत्वाचा असतो.आणि प्रत्येक क्षण सुंदर असावा असं प्रत्येकाला वाटत असतं.पण कधी कधी आपल्या बरोबर सगेसोयरे मित्रपरीवार हितचिंतक असुनही एकाकी वाटतं असा...
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळ किनवट तालुका अध्यक्षपदी बबन वानखेडे यांची निवड
किनवट प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या आळंदी देवाची येथे पार पडलेल्या आठव्या निसर्ग व पर्यावरण संमेलन प्रसंगी किनवट...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – २०२४ वर्षाला निरोप
२०२४ हे वर्ष अनेकांसाठी स्मरणीय ठरले. या वर्षात घडलेल्या घटना मिळालेले यश आणि सोसलेल्या आव्हानांनी आपले जीवन समृद्ध केले.आता या वर्षाला निरोप देताना आपल्या...