आम आदमी पार्टी, नागपूर तर्फे ईडीविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत निषेध दर्शविला
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
नागपूर - दिनांक 21/06/2024 संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या वरील ईडीचे सुडाचे डाव...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – त्यागमूर्ती रमाई
हे त्यागमूर्ती रमाई
सकल दलितांची आई
तव त्यागाला सीमा नाही
हे माऊली रमाई
तुझ्या सोज्वळ वदनात
तुझ्या वत्सल नयनात
सारया जनतेचे कारूण्य
साठलेले अंतरात
तुझ्या विशाल...
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर – विजयलक्ष्मी बिदरी
★ व्याघ्र प्रकल्प स्थानिक सल्लागार समितीची बैठक
★ इलेक्ट्रिक वाहनांचा देशात पहिल्यांदा वापर
★ विदेशी पर्यटकांसाठी गाईडला इंग्रजी भाषा प्रशिक्षण
★ बफरमधील गावांना कौशल्य विकास प्रशिक्षण
★ हॉटेल...
देवाच्या नावाने वोट मागणाऱ्या या राजकीय भिकाऱ्यांपेक्षा पोटासाठी रस्त्यावर भीक मागणारा अधिक इमानदार…
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 27 मधील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार प्रशांत धवड, सीमा ढोक,...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – अनोखे बंधन
अनोखे बंधन असते
दोन व्याकुळ मनात
भेटण्यासाठी आतुर
प्रेमी प्रत्येक क्षणात
जीवापाड प्रेम त्यांचे
एकमेकांवर असते
दुर गावी असताना
मुळीच चैन नसते
जेवताना कधी त्यांच्या
घास अडतोय ओठी
आठवणी रात्रंदिन
वेळ...
“वोट चोर गद्दी छोड” राज्यस्तरीय निषेध मेळावा कामठी, नागपूर
नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने, अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली “वोट चोर गद्दी छोड” या राज्यस्तरीय निषेध मेळाव्याचे...
तिरंगा जनजागृती अभियान पोस्टरचे विमोचन
राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी नागपुरात जनजागृती अभियान
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. मुले व युवकांनी, तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी...
परिषदेतील विचारमंथनाला अनुसरून आदिवासींच्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक आरोग्य धोरण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एम्स येथील आदिवासींच्या आरोग्यावर जागतिक परिषदेचा समारोप▪️पारंपारिक आदिवासी उपचार व आधुनिक वैद्यकाचा एकात्मिक उपयोजन महत्त्वपूर्ण▪️सेवाभावी संस्थांच्या सहयोगातून गडचिरोली जिल्हा होणार मलेरिया मुक्त▪️आदिवासी समाजातील निसर्गपूरक...
आजची कविता – महापरिनिर्वाण
सहा डिसेंबर 56 साली
ही काळोखी रात्र होती
आमच्या डोईवरचे छत हे
कोसळले हे ध्यासातच नव्हते
पोरके झालो बाबा तुजविण
आहे तुमच्या परतण्याची आस
पण नाही असे होत काही
तुमच्या येण्याचेही...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – जिवन
जीवनाच्या वाटेवरती नवीन हास्यफुले ही उमलली
्कळलेच नाही बालपण जाऊन तरुणायी कधी आली
बघता,बघता, जगता जगता जीवनाची गाडी पुढे ढकलली,
तरुणाईतली स्वप्ने पूर्ण करता करता जबाबदारीची ओझी...








