पालिकेचे काम असं नागरिकांच्या जीवाशी खेळ
सोनाली घाटगे
महिला जिल्हा संपादक
पुणे
जांभूळवाडी रोड दत्तनगर चक्रधर शाळेसमोरील पाण्याचे वॉल वारंवार पाणी गळती चालू असते. पालिकेने शक्कल लावली गोल भोवती लोखंडी पाईप उभा केला....
राज्यातील कोळसा खानी करीता अधिग्रहीत जमिनीच्या मोबदल्यात वाढ करा – खा. प्रतिभा धानोरकर
उषा पानसरे मुख्य कार्यकारी संपादक - महाराष्ट्र राज्य हे प्रामुख्याने कोळसा खानी करीता प्रसिध्द असून दिवसेंदिवस कोळसा खानींची संख्या वाढत चालली आहे. शेतकÚयांच्या शेतजमिनी...
मा. ना. विजय वडेट्टीवार “विरोधीपक्ष नेते” यांच्या वतीने “दुर्घटनेत अपघाती निधन झालेल्या युवकांच्या कुटुंबीयास...
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सिंदेवाही - दि. 10/03/2024 रविवारला कचेपार रोड़वरील प्रसिद्ध ठकाबाई तलावाच्या अगदी जवळ "सागवांन बिट" वाहुन नेणाऱ्या ट्रैक्टरचे सामोरिल दोन्ही टायर फुटल्याने सिंदेवाहि-लोनवाहि...
न्यू इंग्लिश स्कूल धामोरी येथे कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा ) यांची जयंती संपन्न
कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख मो. ९८६०९१००६३ - कोपरगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल धामोरी कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा )...
राष्ट्रीय गोरक्षक नितीन जाधव गोगलगावकर यांचा सत्कार
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
मुस्लिम विकास परिषद परभणी रुग्ण हक्क संरक्षण समिती यांच्या संयुक्त विदमानाने ईद मिलन समारोह च्या कार्यक्रमांमध्ये विशेष प्रमुख उपस्थित होते...
कर्मवीर विद्यालय वासाळा येथे शालेय मंत्रिमंडळ गठीत
शालेय मुख्यमंत्री म्हणून कु. समृध्दी मेश्राम यांची निवड
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय, वासाळा ( ठाणेगाव)तालुका आरमोरी...
कात्रज कर या समस्येतून कधी बाहेर पडणार आप चा प्रश्न
प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी पुणे- पुणे कात्रज चौक या चौकामध्ये वारंवार ट्राफिक ची समस्या कमी होताना दिसत नाही. अनेक वर्षापासून चाललेले उडणपलाचे काम...
धुळ्याची जागा शिवसेनाच लढवणार-शिवसेना नेते खासदार संजय राऊत.
महाविकास आघाडी जागावाटप धुळ्याबद्दल लवकरच निर्णय जाहीर करू
धुळे जिल्हा प्रतिनिधी सतिष पवार (९५२७७९९३०४) - धुळे -शिवसेना धुळे मतदार धुळे विधानसभा मतदारसंघ संदर्भात आज मनमाड...
उद्या आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे भव्य पक्ष प्रवेश सोहळाचे आयोजन
दिपाली पाटील
जिल्हा उपसंपादक
चंद्रपूर
चंद्रपूर : स्वतंत्र प्राप्तीच्या नंतर आज पर्यंत कोणत्याही पक्षाच्या सरकारला जमले नाही ते आम आदमी पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय अरविंद...
निलजई खान परिसरात एड्स जनजागृती पथनाट्य व आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन
सुविद्या बांबोळे विदर्भ संपादिका प्रबोधिनी न्युज - महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई; जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर; नोबल शिक्षण संस्था मार्फत संचालित मायग्रंट प्रकल्प,...




