प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – ग्लोबल वॉर्मिंग
किती हे वाढते तापमान
खूप सर्व झाले परेशान
लावा झाडे सगळीकडे
सूंदर होईल जीवनमान।।
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - आज आपण पाहतच आहोत पृथ्वीचे खूप तापमान वाढलेले...
लेख – प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण
संकल्पना प्रशांत रामटेके
आज प्रजासत्ताक दिन आपल्या भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस 26 जानेवारीला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. या दिवसाला आपल्या...
लेख – संविधानाचे महत्व
संविधान म्हणजे नेमके काय?संविधान म्हणजे कायदेशीर राज्याचा प्राण.प्रत्येक व्यक्तीला सर्वांगीण विकास साधण्याची समान संधी उपलब्ध करून देणारा मुख्य दस्तऐवज म्हणजे आपले संविधान.
आपल्या देशात लोकशाही...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – नशीब
आपल्या मराठीत म्हण आहे "हात धुवून पाहिले पण नशीब धुवून नाही पाहता येत."
थोडक्यात कुणाच्या नशिबात काय आहे? हे सांगता येणे कठीण! नशीब म्हणजे...
आजचा लेख – ऋतू हिरवा ऋतू बरवा……
हिरवे हिरवे माळरान
हरवून टाकते देहभान
इंद्रधनुत रंगून आला
मन भावन श्रावण छान
खरंच, पावसाच्या सरीवर सरी घेऊन मनमोहक अशा श्रावणाला सुरुवात झाली आहे .निसर्गात सगळीकडे हिरवळ...
लेख; आजीचा नाईलाज
एक मायाळू व प्रेमळ आजी होती, तिला तीनही नातीच होत्या पहिलीचं नाव होतं आसू, दुसरीचं नाव होतं हसू, आणि तिसरीचं नाव होतं रुसू.
...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार
प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज - शिल्पकारात शिल्प घडवितांना अतिशय मेहनत श्रम संघर्ष यांचा सामना करावा लागतो. त्याच्या कौशल्यातून उत्तम सुंदर मुर्ती घडविली...
आजचा लेख – मनोगत पावसाचे
पावसाने आपली बाजू मांडत आपले मनोगत व्यक्त केले आहे. पाऊस अवेळी पडण्याची त्याची काही कारणे आहेत हे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले आहे. हल्ली मला...
एक वादळी, झुंजार, विकासाभिमुख नेतृत्व…
लोकनेते, विकास पुरुष मा.ना. विजय वडेट्टीवार
विजय पर्वाची यशोगाथा
संकलन
कपिल मेश्राम, सिंदेवाही
चंद्रपूर जिल्हा सीमेवरील नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल, व अतिदुर्गम अशी दूरवर गोंडपिपरी तालुक्याची...
आई वडिलांच्या संघर्षाची जीवन कथा..
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - आई-वडिलांबद्दल जेवढ बोलावं तेवढं कमी पडेल. पण मी या लेखात थोडफार बोलून व्यक्त होते. आई-वडील मुलांना जन्म देतात....