प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आजची कविता – स्वतःसाठी जग ना.
काय एवढी घाई आहे
स्वतःकडे बघ ना
आयुष्य सरून चाललंय
स्वतःसाठी जग ना .
लेक सून नातवंड
यात अडकून नको बसू
दुःख लपवताना
पदर घेऊन पुसते...
मिरज वैद्यकीय महाविद्यालयात वेतनाचा गोंधळ : २९ दिवस तत्त्वावरील कर्मचाऱ्यांचा संताप उसळला!
पगार, १४ एप्रिल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीच्या पुर्वी जमा न केल्यास, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी, अधिष्ठाता यांच्या कार्यालयासमोर कामगार...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – पहिला पाऊस
येता पाऊस पाऊस...
होते तुझी आठवण....
कधी येशील सख्या रे...
वाट तुझी मी पहात...
पाहिली स्वप्न किती...
कधी होतील ती पूर्ण...
ये ना तू परतुनी ......
वाट तुझी मी पहात....
भिजू दोघेही...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – गुरूपौर्णिमा
चाले तुरुतुरु अन धावे भरभर
एका जागी तिचे न बुड स्थिर
एकटीच नाही ती गोतावळा भाराभर
शिस्तीत चालती सगळ्या लवकर
अहो, ओळखले नाही का तुम्ही?
ही तर मुंगी जी...
खाऊचे आमिष दाखवून ४ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; नराधम पोलिसांच्या जाळ्यात
पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - पुणे शहरातील गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गावी जाण्यासाठी फलाटावर झोपलेल्या एका मजूर...
प्रल्हाद साळुंखे यांना निर्भीडपत्रकारिता पुरस्कार जाहीर
प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी पुणे - हेरवाड:नवे दानवाडचे सुपुत्र व शिवार न्यूज नेटवर्क चे धडाडीचे व निर्भीडपत्रकार प्रल्हाद तुकाराम साळुंखे यांची पुणे येथील...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – निसर्ग
निसर्ग आपला सखा सोबती
तो आपला आधार काठी
देवरूप होऊन उभा आहे
जगताच्या रक्षणासाठी.(१)
निसर्ग ठाई आहे
पंचमहाभूतांचा वास
पालन,पोषण,संवर्धन
आणि जतन करी खास.(२)
निसर्ग आहे आपला गुरू
अबोल कृतीतून शिकवितो
नि:स्वार्थी सेवा...
पालिकेने पे अँड पार्क आणल्यास राज्य सरकार आणि पालिकेची अंत्ययात्रा काढणार आप चा इशारा
प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी पुणे- महानगरपालिकेने राज्य सरकारकडे पे अँण्ड पार्कचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
पुणे शहरातील पाच प्रमुख रस्त्यावर पार्किंग शुल्क पुणे महानगरपालिका...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – प्रीत तुझी माझी
आहे प्रीत वेडी.. बावरी राधिका मी...
आहेस तु प्रिया माझा ...
सखा मनोहर तू...
भेटता तुला अशी मी... रंगले तुझ्या रंगात मी...
विसरले देहभान ही... एकरूप असे दोघेही....
राहू...
०५ जानेवारीला तिसरे इंद्रायणी साहित्य संमेलन
प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी पुणे - पिंपरी (दिनांक : ०२ जानेवारी २०२५) रविवार, दिनांक ०५ जानेवारी २०२५ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्यनगरी, जयगणेश...








