सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम पोलीस दलाने करावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि.१५: राज्य सरकाच्यावतीने पोलीस दलाकरीता नवीन कार्यालये, वाहने, सीसीटिव्ही,अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – भारतीय संविधान
आठवण येते, आम्हा
ज्ञानी आंबेडकरांची
संविधान लिहिलेल्या
गुणी, हो शिल्पकाराची!
ज्यांनी दिला, समाजात
दीन- दलितांना आधार ...
नाही घेतली, कधीच
शून्यातून रे माघार !
आंबेडकर म्हणजे,
लोकशाहीची ती शान
ज्यांनी उंचावली, आहे
संविधानातून मान !
धर्मनिरपेक्षतेचे
भान,...
भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना घेण्याचा बीसीसीआयचा निर्णय हा देशातील शहीदांच्या बलिदानाचा अपमान असून...
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - पाकिस्तान हा देश गेल्या कित्येक वर्षांपासून भारतात दहशतवाद घडवून आणतोय. २६ भारतीय महिला, शेकडो जवान आणि हजारो निरपराध...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – रक्षाबंधन
तुझ्यासाठी भाऊराया
उजळती नेत्र ज्योती
औक्षण करते तुला
राखी पौर्णिमा प्रभाती
तुच पाठीराखा माझा
निश्चिंत आहे मी मनी
कितीही संकटे आली
आनंद माझ्या जीवनी
'मी आहे' हे दोन शब्द...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – भेट तुझी माझी
आठवे भेट मला...
आपली ती पहिली...
नजर तुझी रोखलेली...
अन् मी लाजलेली...
होई तुझा स्पर्श ...
उठे मनात काहूर...
जणू पेटतो उभ्या देहात...
जसा कापूर... कापूर...
होई थर थर ओठ...
माझे हे कोवळे...
ठेवले...
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘संविधान सन्मान महासभे’चा प्रचार!
पिंपरी-चिंचवड : वंचित बहुजन युवक आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष विनोद गायकवाड यांनी ‘संविधान सन्मान महासभे’चे वेगवेगळ्या मान्यवरांना निमंत्रण दिले. या सभेला जास्तीत जास्त नागरिकांनी...
पुण्यात गिरीश महाजन यांच्या फोटोला ‘जोडे मारो’ आंदोलन
पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
कात्रज दत्तनगर रस्त्यावर जीवघेणी गळती PMC प्रशासन झोपेत!
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क - कात्रज दत्तनगर मुख्य रस्त्यावर जैन मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून सततच्या पाण्याच्या गळतीमुळे नागरिकांना जीव...
कु. सायली ढेबे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज - सिटी इंडिया न्यूज व मा.श्री आप्पा पांचाळ यांच्या कार्यकारी अध्यक्षतेखाली मा. कु. सायली बाळू ढेबे यांना...
सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला
पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र शब्दांत टीका करत, देशातील वाढती महागाई, बेरोजगारी...











