प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुहा तर्फे मैत्री दिनानिमित्त विशेष कविता – मैत्री
मैत्रीचं नातं जगावेगळं असतं,
रक्ताचं नसलं तरी मोलाचं असतं.
मैत्री म्हणजे एक धागा रेशमाचा,
मनापासून मनापर्यंत जोडलेला.
मैत्री नाजूक फुला सारखी असते,
फुला प्रमाणे फुलवावी तशी फुलते.
मात्र...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे मा.प्रशांत रामटेके यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कविता – अभिष्टचिंतन
प्रशांत सर यांना देते
वाढदिवसाच्या शुभेच्छा
परिपूर्ण होवोत तुमच्या
मनातील सर्व इच्छा.(१)
लाभू दे निरोगी निकोप
उदंड अमृतमयी जीवन
तुमचा प्रेरक सहवास
आम्हा साठी संजीवन.(२)
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधी
तुमच्या रुपे सुपुत्र...
प्रल्हाद साळुंखे यांना निर्भीडपत्रकारिता पुरस्कार जाहीर
प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी पुणे - हेरवाड:नवे दानवाडचे सुपुत्र व शिवार न्यूज नेटवर्क चे धडाडीचे व निर्भीडपत्रकार प्रल्हाद तुकाराम साळुंखे यांची पुणे येथील...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – मकरसंक्रांत
गोडवा तीळगुळाचा
मकर संक्रांतीला चाखायचा
खमंग गुळ पोळीचा
मनसोक्त आस्वाद घ्यायचा
दुरावा संपवण्याचा
छान आहे हा मार्ग
जवळीक साधण्यात
नात्यातील स्वर्ग
काळी साडी नेसून
घालू हलव्याचे दागिने
हळदीकुंकू करुन
लुटुया सुगडांची वाणे
बाळलीला बालकांच्या
मन आनंदीत होई
बोरनहाणाच्या...
वंचित बहुजन आघाडी आक्रमक! केज पंचायत समितीच्या कामचुकार कारभाराचा ‘हार’ घालून निषेध
केज: शासकीय कार्यालयातील उशिरा येणारे कर्मचारी, विनापरवाना गैरहजेरी आणि हजेरी पटावर सही करून पळ काढणाऱ्या प्रवृत्तीविरोधात वंचित बहुजन आघाडीने केज पंचायत समितीत आक्रमक पवित्रा...
मराठी साहित्याचे अभ्यासक प्रविण खोलंबे यांना कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज नेटवर्क - पुणे जिल्ह्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी महाविद्यालय पुणे.येथे अध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रविण खोलंबे.यांना यंदाचा कर्मवीर...
श्री. नागेश्वर विद्यालय भाग शाळा, चिखली, पुणे येथे संगणक कक्षाचे उद्घाटन
पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - ऍटॉस Atos. कंपनीच्या माध्यमातून मंगळवार दिनांक : ०९ सप्टेंबर २०२५ रोजी दु. २. ००. वा. श्री. नागेश्वर विद्यालय...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजचा लेख – पारंब्या आठवणीच्या
वडाच्या झाडाच्या पारंब्या सतत वाढत असतात, त्याचप्रमाणे आपल्या आठवणीही मनात सतत वाढतात आणि दाट होत जातात. पारंब्या झाडाला आधार देतात, तसेच आठवणी आपल्याला भूतकाळाशी...
अशी स्मार्ट सिटी नको रे बाबा आंबेगाव खुर्द परिसरातील नागरिकांची दुरावस्था – प्रशांत कांबळे
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - पुणे आंबेगाव खुर्द या ठिकाणी नागरिक ड्रेनेज च्या पाण्याने नागरिक भयंकर ग्रासले असून नागरिकांच्या समस्येकडे प्रशासन वारंवार कानाडोळा...
सहकारी बँकिंग क्षेत्र मजबूत करणारी विश्वास आणि प्रगतीची ७५ वर्षे
पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत 'जनता सहकारी...











