डॉ. लिलाधर पाटील लिखित ‘संस्कार’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
पिंपरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क -=पिंपरी (दिनांक : २६ डिसेंबर २०२४) "माणसाचे वागणे कुटुंब घडवते, समाज घडवते आणि राष्ट्रदेखील घडवते. या जडणघडणीलाच संस्कार म्हणतात!"...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – निसर्ग किमया
प्रभाती दर्शन
फुलला मोगरा
गंध दरवळ
आनंदली धरा ।।1।।
पखरण शुभ
भुईवर झाली
तरु,वेली सारे
आनंदून गेली ।।2।।
स्वर्ग अवतरे
जणू भूमीवरी
निसर्ग किमया
चराचरा वरी ।।3।।
भ्रमर गुंजन
करी भोवताली
दृश्य मनोहर
पाही वनमाली ।।4।।
क्षण...
प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – सदाफुली
तिचं फुलण्याचं काम तिनं चोख केलं
जन्माला येऊन अस्तित्व सिद्ध केलं
वास नाही म्हणून निषिद्ध केलं
तर हिरमुसून फुलणं नाही सोडलं
वेगवेगळ्या रंगानी रूप खुलतच गेलं
जरी कौतुक तिचं...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – गुलाब
फुलांचा राजा म्हणून
उगीच नाही मोठेपण
काट्यांवर स्वार होऊन
हसत ठेवावे लागते मन ।।1।।
गुलाबाचे काटे पाहून
मनाला प्रश्न पडत गेले
किती सुंदर रूप जणू
दुःखात...
पुणे-बारामतीत ED ची धडक! 108 कोटींच्या अपहार प्रकरणी फरार आनंद लोखंडेच्या मालमत्तांवर छापे; राजकीय...
पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - गेल्या काही दिवसांपासून सक्रिय असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज पुणे आणि बारामती जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई केली आहे. विद्यानंद...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – थर्टी फर्स्ट
थर्टी फर्स्ट म्हणजे काय? तर वर्षाचा गोड शेवट म्हणून आपण 31 डिसेंबर साजरा करतो. आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होतो.
भारतीय राज्यघटनेत कलम 19 नुसार...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – स्त्री जन्मा ही तुझी कहाणी…
दिसले नाही कधी तुला...
मनातील भाव माझ्या..
कळली नाही व्यथा तुला...
हसण्यातील सल माझ्या...
आजही जपते मी
भांगा मधली लाली....
ओळख तुझीच आहे
अंखड सौभाग्याची...
तोडून सगळे पाश बांध
उंबऱ्या त...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे वर्धापन दिनानिमित्त विशेष कविता – प्रबोधिनी न्युज
भाव अंतरिचे मनी
दाटले माझिया उरी
आज वर्धापन दिनी
उमटे भाव अंतरी
सारस्वतांचा सस्नेह
उमटतोच काव्यात
हास्य, प्रेम, व विश्वास
दिसे खूप समूहात
ठेवून विश्वास मनी
शब्द झरते लेखणी
आदर सारस्वतांचा
साहित्यिक गोड वाणी
चिरकाल स्मरणात
सांस्कृतिक...
राष्ट्रीय अबॅकस स्पर्धामध्ये देशभरातून 837 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागी
पुणे विशेष जिल्हा प्रतिनिधी प्रियंका मेश्राम - ग्लोबल व्हिजन फाउंडेशन पुणे संचलित इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमीच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात...
संविधान दिनाचा जयघोष! बार्टीच्या ‘वॉक फॉर संविधान’ रॅलीत पुणे शहर दणाणले
हजारो विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि सहायक आयुक्त समाजकल्याण पुण्यातील संविधान प्रेमी नागरिक यांच्या...










