लाडक्या बहिणीला लातूर मध्ये केश मुंडन करण्याची आली वेळ
लातूर प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे - लातूर मध्ये २०१७ पासून लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत वेगवेगळ्या संस्था मार्फत लातूर शहरातील कचरा या महत्वाच्या विषयावर स्वच्छता ताई...
आजची कविता – लोकशाही
आजची कविता - लोकशाही
राज्य आमचेच आहे
येई असे सरकार
मतदान करू आम्ही
घेऊ योग्य उमेदवार!!१!!
आम्हा नेता हवा छान
असे समस्यांची जाण
लोकांच्या हितासाठी तो
जीवन करी कुर्बान!!२!!
वाढली किती बेकारी
कामच नाही...
आजची कविता – स्त्री जन्मा तुझी कहाणी
आजची कविता - स्त्री जन्मा तुझी कहाणी
समजू नकोस कमजोर तिला
ती धगधगता अंगार आहे
मनगटी पोलाद तिच्या
हातात तळपती तलवार आहे।।
झाल्या किती रणरागिणी
शत्रूस पाजिले क्षणात पाणी
अशा मर्द...
डॉ. अरविंद भातांब्रे यांनी केली निलंगा (238) विधानसभा मतदार संघासाठी तिकीटाची मागणी..
निलंगा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी घालून दिलेल्या नियमानुसार आज निलंगा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे नेते डॉ.अरविंद...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – आला सण पाडव्याचा
आला सण पाडव्याचा
दारी बांधले तोरण
रूढी आणि परंपरा
यांचे करू या स्मरण।।१।।
गेले जुने ते दिवस
होते गोकुळ घरात
आपुलकी व जिव्हाळा
होता प्रत्येक मनात।।२।।
चैत्र पालवी फुटते
फुले निसर्ग सौंदर्याने
चला...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – राष्ट्रीय विज्ञान दिन
ज्ञान आणि विज्ञान
घालू यांचा मेळ
जाणून घेऊ सत्य
पाहू विज्ञानाचा खेळ।।१।।
गोल गोल पृथ्वी
सांगा कशी फिरते
गुरुत्वाकर्षनाच्या तालावर
मस्त मजेत डुलते।।२।।
विज्ञानाचे नियम सारे
आपण समजून घेऊ
अंधश्रद्धेला नेहमीच
आपणच फाटा देऊ।।३।।
पौर्णिमा...
हे राम,सोयाबीनचे “खोयाबीन” झाले, आणि तुरीचा ‘खराटा’ झाला. असं कसं आमचं प्रारब्ध ; घोषीत...
हाळी-हंडरगुळी व परिसरातील बळाराजांचा टाहो
विठ्ठल पाटील
उदगीर प्रतिनिधी
एकेकाळी शेतात राबणा-या व्यक्तीस बळीराजा म्हणत असे.कारण पाऊसमान चांगला होत होता.आणी शेती चांगली सोन्याहुनी पिकायाची.म्हणुन बळीराजा...
तहसीलदार पांगरकर मॅडम यांच्या आश्वासनानंतर रुक्मीन बाईंचे लिंबू सरबत देऊन आमरण उपोषण सोडले
अहमदपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - अहमदपूर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी न्यायासाठी अदिवासी, ८५ वर्ष वयाच्या वयोवृद्ध, विधवा महिला रूक्मीणबाई महादू कार्लेवाड रा. गुंजोटी यांचे तहसीलदार...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – रमाई
दिन दुबळ्याची आई
झाली माझी रमाई
सोसून सारे दुःख
झाली जगताची आई।।
ना मागितले कधी
तिने कोणतेही सोने
माझं कुंकवाच धनी
हेच माझं दागिने।।
विद्वान तिचा पती
कधी गर्व नाही केला
शेणाच्या गोवऱ्या थापून
तिने...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – नंदीबैल
नंदीबैल येता घरी
मुले आनंदित झाली
वाजे ढोल गुबूगुबू
मुले धावतच आली।।१।।
मोठे मोठे त्याची शिंगे
वाटे रुबाब तो भारी
छान सजे नंदीबैल
आली वाजत सवारी।।२।।
बोले नंदीबैल खरे
सत्य असे त्याची वाणी
चारा...