जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य चे वतीने तुमसर तालुका ची कार्यकारिणी घोषित
डॉ. सुखदेव काटकर तालुका प्रतिनिधी तुमसर - तुमसर तालुका येथिल जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र कार्यकारणी घोषित करण्यात आली.
तुमसर तालुका अध्यक्ष डॉ. सुखदेव काटकर,...
शहीद पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना थेट पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती
तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या...
नीता लांडे यांची स्त्री शक्ती मंच संघटनेच्या महिला संघटिका पदी नियुक्ती….
करंजा लांड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - नीता लांडे यांना समाजसेवेची आवड आहे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन स्त्री शक्ती मंच संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षा...
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून (AICC) खासदार प्रणिती शिंदे यांची गुजरातमध्ये “संघटन सृजन अभियान” अंतर्गत...
सोलापूर - आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने गुजरातमध्ये "संघटन सृजन अभियान" अंतर्गत अखिल भारतीय काँग्रेसचे (AICC) निरीक्षक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्षा खासदार प्रणिती शिंदे...
रत्नागिरी जिल्हा आंबेडकरी जलसा कला मंचाची स्थापना – सांस्कृतिक चळवळीला नवे बळ
तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – चिपळूण तालुक्यातील सर्व जलसा मंडळांनी एकत्र येत रत्नागिरी जिल्हा आंबेडकरी जलसा कला मंचाची स्थापना केली. या उपक्रमामध्ये...
रोहिणी पराडकर यांची प्रदेश सरचिटणीस (महिला आघाडी) पदावर निवड
कोल्हापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : ग्राहक समितीतर्फे सौ. रोहिणी अमोल पराडकर यांची प्रदेश सरचिटणीस (महिला आघाडी) म्हणून निवड करण्यात आली आहे. आजरा अर्बन...
अखिल भारतीय ग्रामीण पञकार संघ विदर्भ प्रदेश उपाध्यक्षपदी रूपेश फरकूंंडे यांची निवड
उषा पानसरे मूख्य कार्यकारी संपादीका अमरावती मो. ९९२१४००५४२ - दिनांक ३०/३ पथ्रोट अखिल भारतीय ग्रामीण पञकार संघाचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब देशमूख तसेच...
गणेश किशोर गडपल्लीवार यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणुन निवड
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत पोलीस उपनिरीक्षक (SPI) पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत मुरखळा ता.जि. गडचिरोली येथील गणेश किशोर गडपल्लीवार...
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी दिनेश लोंढे यांची फेरनिवड
सातारा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - दि.१७ :- राज्यातील अग्रगण्य पत्रकार संघटना असलेल्या महाराष्ट्र पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी दिनेश लोंढे यांची नियुक्ती...
अहेरी आगार एसटी कष्टकरी जनसंघाच्या अध्यक्ष पदी अजय कंकडालवार यांची निवड…!
तर आगार सचिव म्हणून एस व्ही कुमरे व कार्याध्यक्ष संतोष गेडाम यांची वर्णी...!
तालुका प्रतिनिधी अहेरी
विवेक मिरालवार
8830554583
...