स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने आढावा बैढक
सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज - मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, डॉ कृषीराज टकले पाटील मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण मिळावे सगेसोयरे...
गावातील महिलेसोबत अनैतिक संबंध, पत्नीने विरोध करताच पतीकडून बेदम मारहाण, महिलेने जीव गमावला
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
छत्रपती संभाजीनगर: गावातील महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधास पत्नी विरोध करते म्हणून पतीने २८ वर्षीय महिलेला बेदम मारहाण केली. बेदम मारहाणीत जखमी...
वैशाली गायकवाड खंडारे यांची साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या राज्यस्तरीय कवी संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून...
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीनगर. डॉ.संघर्ष सावळे आयोजित चलो बुध्द की ओर अंतर्गत 'तपस्वी बुद्ध' या विषयावर राज्यस्तरीय कवी...
वैजापूर नगरपरिषदच्या वतीने स्वच्छता अभियान रॅलीचे आयोजन
वैजापूर प्रतिनिधी – वैजापूर नगरपरिषदच्या वतीने सीओ डॉ. संगीता नांदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत वैजापूरमधील विविध शाळांचे विद्यार्थी,...
वैजापूर नगरपरिषद च्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्सहात साजरा.
वैजापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - आज दिनांक. 11/3/2025 रोजी छ. शिवाजी मंगल कार्यलय नगरपरिषद वैजापूर येथे जागतिक महिला दिन हा मोठ्या उत्सहात साजरा सम्पन्न...
आजची कविता – निवडणूक
निवडणूकीआंधी पहा कसा उडीन धुराया
पक्षबदल, दलबदल समदाज व्हईन घोटाया
मोका पाहिसनं पहा कशे घुसतीन सवतीच्या घरात
कोनता झेंडा हाती घ्याचा कार्यकर्ते मं कोमात
कामा पुरता मामा अन...
SSC डिफेन्स अकॅडमीचे 8 विध्यार्थी SPI / GSPI या परीक्षेत उत्तीर्ण
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - महाराष्ट्रात नगण्य अश्या शैक्षणिक संस्था आहेत की, त्या संरक्षण क्षेत्रात आपले नाव विविध दलात प्रगल्भ करीत आहेत.त्यातील ही...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – महाराष्ट्र वारी
आली आली वारी
ध्वजा घेऊ खांद्यावरी
चला जाऊ पंढरपूरी
चंद्रभागे तिरावरी
सा-या मराठी मनाची
माझ्या महाराष्ट्र राज्याची
कुलस्वमीनी आमुची
देवी माता तुळजापुरची
टेकू माथा चरणाशी
चला जाऊ सोलापूरला
चढवू चादर परमात्म्याला
तिथून जाऊ पंढरीला
भेटू विठूमाऊलीला
दत्तधामी...
जेष्ठ पत्रकार ज्योती बंडूपंत हंगे यांना महाराष्ट्र साई कलारत्न समाज भूषण पुरस्कार ने सन्मानित...
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - आज दिनांक ३/५/२०२५ रोजी संस्थापक अध्यक्ष. मा. सुदाम संसारे, ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र...
आजची कविता – “योगा”आता भोगा!!
खाऊन खाऊन फुगली झाला माह्या फुगा
लोक म्हनते पहिले करा जरूकसा योगा
हजारो रूपये खर्चिसन लावला मं योगा कलास
कपडे चटई गाडीची खरेदी झाली झकास...
काया गागल डोयावर...