प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – प्रित तुझी माझी
तुझ्या डोळ्यात पाहिला
रातराणीचा सुगंध
ओंजळीत मावेना
तुझे कस्तुरीचे अंग
तुझा ओलेता वसंत
रोज चोरून पहिला
माझा उनाड ग्रीष्म
तुझ्यासवे अंकुरला
प्रेमाचे देऊ नका
नाव याला कोणी
चंद्रासवे विझलेली
एक स्वप्न कहाणी
प्रित तुझी माझी
व्यक्त कधी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह साप्ताहिक उपक्रम आजची कविता – शांततेचा आवाज
राग जरी आला तरीही
आई न बोलते काही.
घराच्या भिंतीही धरतात अबोला
त्यावरून कळते, चुकले काहीबाही.
वाटते मागावी क्षमा ,कान धरूनी
जवळ आईच्या जावे तर ती
म्हणते, होते असे कधीतरी
चूक...
दहशतवादी घटनेच्या निषेधार्थ बंदचे आयोजन
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क,ठाणे
8104170564
मीरा भाईंदर. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये रविवारी दहशतवाद्यांनी मारल्या गेलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बंद पाळण्यात आला. आंतरराष्ट्रीय हिंदू...
ठाणे जिल्ह्यातील नव वर्ष स्वागत यात्रेत जिल्हा परिषदेच्या चित्ररथास उत्स्फूर्त प्रतिसाद
मोजीस परमार विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे - दि. 30 (जिल्हा परिषद, ठाणे)- श्री. कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्या वतीने आयोजित नव वर्ष स्वागत यात्रेत...
जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागातील कामवाटप झाले आता ऑनलाईन
महाराष्ट्रात पहिल्यांदाच जिल्हा परिषद ठाणे मार्फत पेमेंट गेटवेचा वापर
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - ठाणे - दि. १३ सप्टेंबर २०२४ - जिल्हा परिषदे मार्फत...
राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त विशेष ग्रामसभा व जनजागृती उपक्रमांचे आयोजन
ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 24/4/025 - भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार ‘राष्ट्रीय पंचायत राज दिना’निमित्त ठाणे जिल्हा परिषदेच्या 431...
कु.सायली बाळू ढेबे यांना साई समाजभूषण पुरस्कार 2025 प्राप्त
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित साई समाजभूषण पुरस्कार 2025 साई च्या पावन...
आजची कविता- आयुष्यावर बोलू काही
आजची कविता- आयुष्यावर बोलू काही
आयुष्य म्हणजे
दोन घडीचा डाव
जेवढा खेळु
तेवढा गुंता.
मनासारखं जगता
येत नाही
दुसऱ्याच ऐकुन
घ्यावेच लागते.
आपल्यालाही मन असतं
स्वतःचे विचार मांडता येत...
उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्या हस्ते सेवानिवृत्त होणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांचा सन्मान
ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. ०४- जिल्हा परिषद ठाण्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – माझी कविता
कधी वेदनेचे बोचले काटे
वाटते आयुष्याला फुटले त फाटे
कधी नभाची उंची गाठावी
निर्व्याज प्रेमाची बुद्धी साठावी
कधी मिळते हास्याची पुकार
वाटते जणू स्वप्न झाले साकार
पाहतो...







