आजची कविता – मन मंदिरात तु
माझ्या मन मंदिरात तु
साठवण तुझ्या प्रेमाची
होईल भेट जेव्हा हृदयाची
निःशब्द भावना ती मनाची... 1
जीवनाचा श्वास तु
मनात तुझीच मूर्ती
ठेवीन मी जपून...
जातनिहाय जनगणना करा व प्रीपेड मीटर बसविण्याची प्रक्रिया त्वरित थांबवा
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
पुसद प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - पुसद.(जि.यवतमाळ) : देशात विविध समाजाचे आरक्षणासाठी आंदोलने सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात जातनिहाय जनगणनेची मागणी...
भारतिय कम्युनिस्ट पक्षाचे वणी येथे जातनिहाय जनगणनेसाठी राज्यव्यापी आंदोलनांतर्गत भव्य धरणा आंदोलन संपन्न
वणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - वणी- आज 30 आॅगष्ट रोजी संपुर्ण राज्यभर भारतिय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने विविध मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यव्यापी आंदोलनाची...
महिलांवर होणाऱ्या अन्यायाला थांबवण्यात यावे – महिला अत्याचार निवारण समितीची मागणी
महामहीम राष्ट्रपतीला निवेदन
प्रशांत देशपांडे जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ - दि.२८/०८/ आदिवासी महिला आरती कोवे, मु.पिंपरी(दुर्ग)या. राळेगाव, जि.यवतमाळ, महाराष्ट्र राज्य हीचेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात...
राष्ट्रीय सेवारत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या मनिषा तिरणकर यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले..
प्रशांत देशपांडे जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ - नुकत्याच राष्ट्रीय सेवारत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या मनिषा तिरणकर यांचे घरी जाऊन व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी...
आजची कविता – स्त्री शक्ती तु
आजची कविता - स्त्री शक्ती तु
रणरागिनी तु शक्तीची
भीती न तुला कसली
खोस पदर कमरेला
दाखव तुझं आस्तित्व असली..
असतील कष्ट, असतील यातना
तरी तु...
यवतमाळ शासकीय रुग्णालयातील परिचारिकांचे आंदोलन
प्रशांत देशपांडे जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ ८८५५९९७०१५ - यवतमाळ: वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका यांच्यावर सातत्याने हल्ले होत आहे. कोलकाता येथे आंतरवसिता डॉक्टरची तर उत्तराखंड...
मनिषा तिरणकर यांना राष्ट्रीय सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित
प्रशांत देशपांडे जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ- यवतमाळ- अ.भारतिय महिला संवैधानिक हक्क परिषदेच्या राज्याध्यक्ष मनिषा तिरणकर यांना त्यांच्या सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत स्वातंत्र्य दिनाचे...
आजचा लेख बंध रेशमाचे
रक्षाबंधन म्हटलं की बहीण भावाच्या नात्यातला गोडवा आठवतो, खर तर खुप नाती असतात जीवनात पण प्रत्येक नात्याची एक मर्यादा असतेआणि त्यातून बहीण भावाचं नातं...
आजची कविता माझा भाऊ बळीराजा
बळीराजा अन्नदाता
माझा भाऊ सोबतीचा
बांधते मी आपुलकीने
धागा तुला प्रेमाचा
दिवस-रात्र कष्ट करून
राबराब राबतो शेतात
भाकरीची चिंता ठेवतो
साऱ्या जगाची मनात
राखी तुला बांधतांना
आठवतो तो इतिहास
कर्ज बाजारांच्या दुनियेत
हाल-अपेष्टा तु सोसतोस
तुझ्या...





