प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – हरवलेली पाऊल वाट
बालपणीचा पाऊल वाट
आता नवखी वाटू लागली
जंगलातील ती झाडी दाट
अचानक ती कशी हरवली
याच वाटेवरून चालताना
तुझा पकडलेला घट्ट हात
अनामिक ओढ...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – वेळ
आयुष्यात शिस्त हवी
त्या साठी वेळ पाळावी
कामे वेळे आधी उरकावी
अंगी सवय लावून घ्यावी
काम नाही...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – जागतिक महिला दिन
आज आंतरराष्ट्रीय महिला दिन सर्वत्र अतिशय उत्साहानी साजरा होतो. आई बहीण आजी आत्या काकू अनेक रूपात ती वावरत असते. स्त्री ही आदिमायेच रूप...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी...
बलात्काराने धुमाकूळ घातलाय
तिथ वयाच कोणतंच नाही बंधन
अजाण चिमुकल्यावरही अन्याय
हृदयाचा मग उडतोय थरकाप
रागान मन पेटून उठतय
चार दिवस होतो गाजावाजा
माध्यमातून...
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सदलगा येथील नगरपरिषदेच्यावतीने मतदान जनजागृती अभियान रॅली संपन्न.
अण्णासाहेब कदम
सदलगा शहर प्रतिनिधी
चिकोडी तालुक्यातील सदलगा शहराच्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. हुसामा उद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती अभियान ही रॅली काढण्यात आली. चिकोडी लोकसभा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – वसंत ऋतू
ही गान कोकिळा लाजरी
लपून अमराईच्या पाना आड
कानी पडता कुंजनं लहरी
आनंदानी बहरून जाते झाड
लागता चाहूल वसंत ऋतूची
गाते कोकिळा गोड स्वरांनी
उत्सुकता...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – माता रमाई आंबेडकर
दिनाची माऊली
दीन दुबळ्यांची माऊली रमाई
गरिबांची झाली ती सावली
जनता जनार्दनाची ती आई
सदैव संकटात मदतीस धावली
भीमरावांची ती अर्धांगिनी
घेउनी खांद्यावर जबाबदारी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र राज्य साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सुभाषचंद्र बोस
भारत मातेचा सुपुत्र महान
सर्वस्वाचे करुनी बलीदान
दिले ब्रिटिशांना हाकलून
देशभक्ती होती नसानसातून
भाषेतील त्यांच्या शैलीला धार
त्या शस्त्राने केला कणखर प्रहार
आझाद सेनेने केला आर्त पुकार
दिला जयहिंद नारा भारतभर
नेता...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – मकरसंक्रांत
नवीन वर्षात आला सण संक्रांत
रविराजाचा प्रवेश मकर राशीत
बदल होतो लगेच वातावरणात
लहान थोर असतात आनंदात
मकर संक्रांत सण नात्याचा
स्नेह संबध वाढविण्याचा
मतभेद बाजूला...









