कोपरगाव शहरात शिवसृष्टी, मराठा भवन आणि वस्तीगृहाच्या कामांना गती द्या..

सकल मराठा समाजाचे आमदार आशुतोष काळे यांना स्मरण पत्र प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - कोपरगाव शहर आणि तालुक्यातील मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी...

कोपरगाव मध्ये तरुणास लोखंडी पाईप, कोयता आणि बेसबॉल च्या दांडक्याने मारहाण

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल कोपरगाव शहर प्रतिनिधी नवनाथ ऊल्हारे-7744022677 - कोपरगाव शहरातील गांधीनगर परिसरातील भवानी चौक येथील रात्री एका तरुणावर कोयता लोखंडी पाईप आणि बेसबॉल...

आज पासून ऊस तोडी ला पडला पट्टा ऊस तोडी वाले ने केले आनंदाने घराकडे...

कोपरगाव शहर प्रतिनिधी नवनाथ उल्हारे 7744022677 संपूर्ण माहिती अशी की आज दिनांक 24,3,2025 पासून ऊस तोडी पूर्णपणे बंद झाली आहे व तसेच ऊस तोडी वाल्यांनी...

नाशिक आयुक्त कार्यालय समोर मंगेश औताडे यांचे उपोषण

कायद्याच्या दणक्याने महसूल आयुक्त जागेवर या नगरच्या महसुल आधिकाऱ्यांना तटस्थ कारवाईचे आदेश कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख मो. 7620208180,9860910063 - कोपरगाव तालुक्यामध्ये अवेद्य वाळू...

श्री क्षेत्र चास नळी येथील हनुमान मंदिर व जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर वर्धापन...

कोपरगाव प्रतिनिधी नवनाथ उल्हारे कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील हनुमान मंदिरात तुकाराम बाबा खेडलेकर व काशिनाथ महाराज खराटे यांच्या कृपाशीर्वादाने हभप रघुनाथ महाराज खेडलेकर यांच्या...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे माजी सैनिक यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख - कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये माजी सैनिक प्रमोद बैरागी, अकबर भाई शेख, रवींद्र...

संजीवनी फोरम व संजीवनी मत्स्य संघाच्या अनुषंगाने श्री प्रकाश बारहाते यांचे शेततळ्यातील मत्स्य खरेदी...

कोपरगाव तालुका प्रतिनिधी: इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख 9860910063 सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह. साखर कारखान्याचे चेअरमन आणि युवा नेते मा.श्री. विवेकभैय्या कोल्हे साहेब यांच्या...

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण शंभर दिवशीय क्षय रोग शोध मोहीम

कोपरगाव तालुका प्रतिनिधी: इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख ९८६०९१००६३ - कोपरगाव तालुक्यातील चासनळी व पंचक्रोशी मध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत शंभर दिवशीय क्षयरोग शोध...

कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील श्रीराम सृष्टी परिसरात श्रीराम जन्मोत्सव व यात्रा नियोजन सोहळा संपन्न

कोपरगाव शहर प्रतिनिधी नवनाथ उल्हारे 7744022677 - कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील जगविख्यात झालेली श्रीराम सृष्टी परिसरामध्ये आज श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात...

चास नळी/फार्मर्स डेन पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांनी घडविले पंढरपूर वारीचे दर्शन

कोपरगाव शहर प्रतिनिधी नवनाथ उल्हारे 7744022677 कोपरगाव तालुक्यातील चास नळी येथे फार्मर्स डेन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घडविले पंढरपूर वारीचे दर्शन. दिनांक 5-7-2025 रोजी सकाळी...

Latest article

खराब योजनेला नवे जीवन; भाकपामुळे ताडगुड्यात पुन्हा पाणी सुरु

एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : ग्रामपंचायत गर्देवाडा अंतर्गत ताडगुडा गावात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या जल जीवन मिशन अंतर्गत सौर ऊर्जेवर आधारित लघु नळ योजनेची...

जिल्हाधिकारी धडकल्या पेट्रोल पंपावर

साठा रजिस्टरची तपासणी ; ग्राहकांसोबतही संवाद प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर - दि. 25 : पश्चिम आखाती युध्दाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात पेट्रोल – डिझेलची...

भीमथडी साहित्य गौरव पुरस्काराने पोलीस उपनिरीक्षक शिवराज लोखंडे सन्मानित

दौंड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : नांदेड येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी आणि प्रसिद्ध कवी शिवराज लोखंडे यांना ५ व्या भीमथडी साहित्य...