प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे रविवारची कविता – प्रीत तुझी नी माझी
कधी कधी आपण
शब्दावाचून बोलावं
निखळ प्रेमाचं नात
आपलं जोपासावं...
खोटेपणाला कधीच
प्रेमात जागा नसावी
विश्वासाच्या पूलावर
प्रीत कायम टिकावी...
तुझ्या प्रत्येक क्षणात
मी नवीन रंग भरावा
आपल्या नात्याचा
दिवा तेवत ठेवावा...
तुझं हसणं माझं
बळ नेहमी...
कवी कट्टा समूहाचा दहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा..
केक कापून वर्धापन दिन साजरा
बहारदार काव्यमैफिल रंगली.
रोहिणी खोब्रागडे सहसंपादिका : कवी कट्टा व्हाट्सअप समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्र नाही तर देश आणि जगामध्ये पोहोचलेली साहित्यिक...
तेरावी जागतिक बौद्ध धम्म परिषद किनवट जिल्हा नांदेड येथे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज...
सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
समाजसेवक तथा जी भाऊ सेवा फाऊंडेशनचे संस्थापक गणेश भाऊ चाचेकर यांनी स्वयम बळावर जी भाऊ सेवा फाउंडेशन स्थापन करून संपूर्ण...
समता सैनिक दलाला अंजली आंबेडकर यांच्या हस्ते ड्रेस वाटप!
नांदेड : समाजातील समतेचा संदेश घराघरांत पोहोचविण्यासाठी कार्यरत असलेल्या समता सैनिक दलाला आज औपचारिकरित्या ड्रेस वाटप करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे इंजि. प्रशांत इंगोले...
आंबेडकरवादी मिशनचे 25 विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रात अधिकारी पदी निवड
बाबुराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
देश व राज्य पातळीवर झालेल्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आंबेडकरवादी मिशनचे 25 विद्यार्थी विविध पदावर निवड झाली आहे.
त्यात प्रामुख्याने अशोक बारसागडे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – सरत्या वर्षाला निरोप
सरत्या वर्षाचा निरोप घेणे म्हणजे जीवनाच्या एका अध्यायाला सामोपचाराने निरोप देणे होय. हे वर्ष कधी आनंदाने फुलले तर कधी संकटांनी गांजले. प्रत्येक क्षणाने काहीतरी...
किनवट शिवजयंती समिती अध्यक्षपदी विक्रम पवार, कार्याध्यक्ष बबन वानखेडे तर स्वागताध्यक्षपदी सचिन कदम यांची...
किनवट प्रतिनिधी अनिल बंगाळे - किनवट येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विक्रम पाटील पवार, कार्याध्यक्ष बबन वानखेडे तर स्वागताध्यक्षपदी सचिन कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. छत्रपती...
अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी शेख अय्युब शेख समद यांची नियुक्ती
नांदेड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - वाहन चालक, कामगारांच्या सुख आणि हितासाठी सतत कार्यरत असलेली अनैशा वाहन चालक कामगार संघटनेची धनेगाव जिल्हा नांदेड येथे...
आठ महिन्यापासून खुनातील फरार आरोपीस अखेर पकडले
आठ महिन्या आधी मौजे रुई येथे चुलत भावाचा खून करून फरार झालेल्या आरोपीस तेलंगणातून पकडले
माहूर पोलिसांची जबरदस्त कामगिरी
माहूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क -...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे रविवारची कविता – प्रीत तुझी नी माझी
प्रीत तुझी नी माझी
निखळ ती असावी
शब्दावाचून मनातली
भावना ही कळावी...
ओढ अशी असावी की
शब्दात नसांगता यावी
नजरेतून स्पष्ट दिसत
ह्रदयी थेट पोहचावी...
मनातील माझ्या प्रत्येक
विचार तुला कळावा
हृदयातून हृदयाशी
निखळ बंध...







