थोरसमाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबाराव फुले यांची जयंती मतदान करा जनजागृती अभियान पत्रक वाटप करून...
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
आज राष्ट्रजन फाउंडेशन परभणी च्या वतीने परभणी येथील महात्मा ज्योतिबा राव फुले पूर्ण कृती पुतळा स्टेडियम परिसर परभणी दिनांक 11 एप्रिल...
जि.प प्रा शाळा चिंचोली तपसे येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलें जयंती साजरी
भाषण करताना आरव सूर्यवंशी वर्ग २ री
औसा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – बुद्ध पौर्णिमा
वैशाख पोर्णिमा
ही बुद्ध पौर्णिमा
करतात सारे
थाटात महिमा
बुद्ध पोर्णिमा हा
दिस मंगलम
मायादेवी पोटी
जन्मला गौतम
महान गौतम
शांतीचं स्वरूप
करूणा प्रेमाचं
महा बुद्धरूप.
लोक हितासाठी
संसार त्यागले
गौतमानं सारं
जीवन आर्पिले
बोधीवृक्षा खाली
बसता ध्यानस्थ
गौतमाला झालं
बोधिज्ञान प्राप्त
बोद्ध धर्मबीज
मनी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे वाढदिवसानिमित्ताने आजची कविता – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नम्र तुझी वाणी
स्वभाव आहे छान
बांधून ठेव नात्याला
वाढव त्याचा मान।।
जग जिंकायचे असेल
तर प्रेम माया असावी
प्रत्येक तुझ्या कार्यात
भरभराट मिळत जावी।।
व्हावी तुझी पूर्ण ती
प्रत्येक अशी इच्छा
नेहमी मिळावे...
नविन बसस्थानक परिसरात केली साफसफाई तर जुन्या स्थानकातील अतिक्रमणाचे काय ? अतिक्रमणास आर्शिवाद कुणाचा...
उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
उदगीर तालुक्यातील हाळी- हंडरगुळी येथे असलेल्या एसटी बस स्थानक परिसराची दुरावस्था झाली होती.व याची सचिञ बातमी याच पेपरातुन प्रकाशित करुन संबंधितांचे लक्ष...
प्रमोद अंभोरे यांची मानवी हक्क अभियान जिल्हा कार्यालयास सदिच्छा भेट..
सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज, परभणी - मानवी हक्क अभियान जिल्हा कार्यालय परभणी येथे दैनिक समाजहित न्युजचे संपादक मा प्रमोद अंभोरे यांनी सदिच्छा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – पैंजण
पैंजनाचा नाद तुझ्या
कानी माझ्या घुमतो ग
छुमछुम करण्यात
जीव माझा रमतो ग।।१।।
नाद तुझ्या पैंजनाचा
वेड लावी हळूहळू
जसं वाहे पाटाचं ग
पाणी जाते सुळुसुळू।।२।।
गोड तुझे ग पैंजण
जीव होई कासावीस
तुझ्या...
परळी तहसील कार्यालयाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे ऑफलाईन अर्ज स्वीकारावे- बालासाहेब जगतकर.
परळी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज-परळी तहसील कार्यालयाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचे ऑफलाइन अर्ज स्वीकारावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा...
अण्णाभाऊ साठे हे गावकुसा बाहेरील समाजाच्या व्यथा मांडणारे फकीराकार-मिलिंद घाडगे
बीड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - परळी येथील वडसावित्री नगर, राम- रहीम नगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली....
जिल्हास्तरावरील युवा पुरस्कारांचे आयोजन
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. ८ : लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांनी प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरावरील युवा पुरस्कार...