लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सारिका बडे यांचा सत्कार
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
परभणी - गेल्या काही महिन्यांपासून परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्ष, कार्यक्षम रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सारिका बडे...
मराठवाडा हायस्कूल खंडोबा बाजार मैदान येथे 90 वृक्ष वृक्षारोपण लागवड ग्रीन परभणी वृक्ष टीमचा...
परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - आज ग्रीन परभणी वृक्ष टीम च्या वतीने परभणी शहरातील खंडोबा बाजार परिसर समोर मोकळे मैदान मराठवाडा हायस्कूल व...
प्रबोधिनी मंच साहित्य समूह तर्फे विशेष कविता अश्रू पडती चैत्यभूमीवर
अश्रू पडती चैत्यभूमीवर
उसळून आला जणसागर
भेट घेण्यास भीमरावाची
अग्नी पेटला तो समुद्रावर।।१।।
चंदनाची शया होती
भीमराव तेथे झोपले
धरती आणिआकाश
जणू आता कसे पेटले।।२।।
गिळून घेतला हुंदका
अश्रू ढाळत राहिले
झोपले होते...
श्री. योगेश्वरी देवी माध्यमिक विद्यालय देवणी विद्यार्थी स्वयंशासन दिन संपन्न
नविच्या विद्यार्थी यानी दहावीच्या विद्यार्थी यानी दिले निरोप
दहाविच्या विद्यार्थी श्रीशात रणदिवे यानी सहावीच्या वर्गात शिकवत असताना इतिहास हा घडविणारा इतिहास बनहोतो असे विद्यार्थीना समजुन...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – छत्रपती शिवाजी महाराज
सोनियाचा दिस उगवला
बाळ शिवाजी इथे जन्मला।
चंद्र कलेने वाढू लागला
शिवनेरी हर्षात रंगला।।१।।
सवंगडी हे मावळे झाले
जिजाऊंनी संस्कार केले
शिक्षणासाठी शिवबाच्या
दादोजीही गुरूजी झाले ।।२।।
...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – नागपंचमी
नाग पंचमी
सण सूंदर
सुखी राहावे
माझे माहेर।।१।।
आले सोडून
मी घर दार
सासर सुध्दा
करे उध्दार।।२।।
ओढ लागली
त्या माहेची
सदा पुण्याई
माझ्या आईची।।३।।
मन हे माझे
माहेरा जाते
भेटून तुला
सासरी येते।।४।।
श्रावण मास
फुलून आला
ऊन पाऊस
खेळ रंगला।।५।।
नाग पंचमी
उत्साही...
चंद्रशेखर आझाद यांचा युपी च्या नगीना मतदार संघातून दणदणीत विजय
लातुरात पेढे वाटून जल्लोष
लातूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
भीम आर्मीचे प्रमुख तथा आझाद समाज पार्टीचे प्रमुख हे उत्तर प्रदेश मधील नगिना लोकसभा मदारसंघातून निवडणुकीत दणदणीत विजय...
दयावान सरकार व समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने गरजू रुग्णास रक्तदान
परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या एका गरजू रुग्णांस रक्ताची अत्यंत आवश्यकता होती तेव्हा सदरील रुग्णाचे नातेवाईक यांनी समाजहित...
बदलापूर येथील लहान मुलीवर अत्याचार घटनेतील आरोपीचे लिंग कापण्यात यावे – लक्ष्मण कांबळे
मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस संचालक तसेच महिला व बाल कल्याण विभागाकडे निवेदनाद्वारे केली मागणी
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - माननीय मुख्यमंत्री साहेब बदलापुरातील घटनेने संपूर्ण महााष्ट्रातील...
नांदेड येथे कुणबी मराठा स्नेहमिलन महामेळावा सोहळा
परभणी येथून जाणार हजारो कुणबी मराठा समाज
सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क - आज महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र जिल्ह्याच्या वतीने कुणबी मराठा...






