100% दिवसांचा सुधारणा कार्यक्रम, विजेत्यांचा गुणगौरव सोहळा
सुरेखा गांगुर्डे
देवळा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट शासनाच्या 100 दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राज्य अभियान व्यवस्थापन कक्षाला राज्यस्तरीय उत्कृष्ट काम...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – विज्ञान दिवस
विज्ञान नवीन आपल्या जीवनात
उत्कर्षाच्या मार्गाने करा वाटचाल या युगात .....
नवीन तंत्र नवीन यंत्र
धरा विज्ञानाची कास मनात //
जीवन सहज सुलभ केले
मानवी जीवनात परिवर्तन...
अड्याळ विद्यालयात प्रजासत्ताक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा - पवनी तालुक्यातील अड्याळ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अडयाळ येथे 24 जानेवारी ते 26 जानेवारी...
अल्पवयीन वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी: मनसेचे पोलीस निरीक्षकांना निवेदन
अहेरी/आलापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : अहेरी आणि आलापल्ली येथील रस्त्यांवर अल्पवयीन मुलांकडून वाहतूक नियमांचे होणारे उल्लंघन आणि त्यामुळे वाढलेल्या अपघातांवर तातडीने लक्ष देण्याची मागणी...
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम
25 जून रोजी प्रियदर्शनी सभागृह येथे आयोजन
चंद्रपूर, दि. 23 : आदिवासी भागांमध्ये सेवा आणि पायाभूत सुविधांची परिपूर्णता सुनिश्चित करणे, हा प्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी...
वैजापूर नगरपरिषदच्या वतीने स्वच्छता अभियान रॅलीचे आयोजन
वैजापूर प्रतिनिधी – वैजापूर नगरपरिषदच्या वतीने सीओ डॉ. संगीता नांदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत वैजापूरमधील विविध शाळांचे विद्यार्थी,...
संविधानाच्या सन्मानाची ज्योत पेटविण्याचा संकल्प करूया !
ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने संविधान सन्मान महोत्सवाचे आयोजन
प्रशांत रामटेके संपादक, चंद्रपूर - दि. 23 : चंद्रपूर आणि गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यांसाठी...
आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या पुढाकारातून अहेरी आगाराला मिळाल्या 30 नव्या बसेस.
सिनेट सदस्या तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या पाठपुराव्याला आले यश...
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - प्रत्येकांचा प्रवास अधिक सोयीचा व्हावा व सुरक्षित व्हावा आणि ...
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी बँक खाते आधारशी लिंक करावे- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन...
सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज - ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळावा यासाठी ठाणे जिल्ह्यातील महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी अनेक महिलांचे अर्ज...
‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिरांना महिलांचा प्रतिसाद आवश्यक
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
वाशिम - दि.१३ सप्टेंबर : महिलांचे आरोग्य हे संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आरोग्याशी थेट जोडलेले आहे. याच उद्देशाने केंद्र व...










