आजचा लेख – डॉ.बाबासाहेब आंबेडकर
आजचा लेख - डॉ.बाबासाहेब आंबेडकर दि. 4/8/24
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना समता,बंधुता, स्वातंत्र्य ही मूल्ये स्विकारलेला समाज निर्माण करायचा होता.बाबासाहेबांच्या शैक्षणिक चळवळीचा हाच मूलाधार होता.सर्व सामाजिक दुखण्यावर...
आजचा लेख- संत गाडगेबाबा
आजचा लेख संत गाडगेबाबा दि 4/8/24
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते.अनेक संत महाराष्ट्रात जन्माला आले.समाजसुधारणेचे व्रत त्यांनी अंगिकारले.. स्वतःच्या संसारावर पाणी सोडून समाजासाठी...
आजचा लेख – साने गुरुजी
आजचा लेख साने गुरुजी दि.4.8.24
साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी, कोकणातील पालगड या गावी झाला. त्यांचे घराणे...
लेख- ऑनलाईन शिक्षण…पुन्हा नको…
आपल्या सर्वांनाच माहित आहे की २०१९ या वर्षात कोविड-१९ ने थैमान घातले होते. त्यानंतरचे २०२० वर्ष तर खूपच त्रासदायक ठरले होते.या वर्षात अनेक जण...
विशेष लेख – महाराष्ट्राला ‘मार्वल’ च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्धिमत्तेची साथ..
प्रबोधिनी न्युज नेटवर्क - आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा एआय हा सध्या तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय शब्दांपैकी एक झाला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक...
लेख – मन जणू आरसा
मन हे आरश्याप्रमाणे असते. स्वच्छंद, पारदर्शी, आरपार, मनात काही न ठेवणारे, जसे आरशावर पडलेला डाग लगेच दिसतो तसेच मन ही असते. मनात काही आडपडदा...
लेख – गुरुपौर्णिमा _!!
पहिले गुरु माझे मायबाप
करिते मी त्यांसी वंदन
अपार कष्टातूनी त्यांनी
घडविले माझे जीवन _!!
दुसरे गुरु माझे शिक्षक वृंद
करिते मी त्यांसी वंदन
शिकविला धडा ऐसा
आयुष्य झाले संपन्न _!!
तिसरे...
लेख – भारतीय संविधान एक थोर गाथा
भारतीय संविधान एक थोर गाथा आहे.आणि भारतीय संविधान हे घरा - घरात पोहचले पाहिजे. तरच लोकांना खरं संविधान काय आहे हे माहीत होईल.
डॉ. बाबासाहेब...
लेख – संविधानाचे महत्व
संविधान म्हणजे नेमके काय?संविधान म्हणजे कायदेशीर राज्याचा प्राण.प्रत्येक व्यक्तीला सर्वांगीण विकास साधण्याची समान संधी उपलब्ध करून देणारा मुख्य दस्तऐवज म्हणजे आपले संविधान.
आपल्या देशात लोकशाही...
लेख – संविधान
आपला भारत देश हा खूप सुखी समृद्ध देश म्हणून आधीपासूनच ओळखला जायचा या देशात खूप सारे राजे महाराजे होऊन गेले मुख्य म्हणजे सम्राट अशोक...





