गडचिरोलीच्या मनोरंजन क्षेत्रात नवा अध्याय – वातानुकूलित सिनेमागृहाचे उद्घाटन
राज्यात नगरपालिका क्षेत्रातील पहिले मॉडेल सिनेमा थिएटर गडचिरोलीत सुरू
गडचिरोली, दि. २२ : राज्यातील नगरपालिका क्षेत्रात पहिल्यांदाच गडचिरोली शहरात वातानुकूलित मोबाईल सिनेमा थिएटर सुरू करण्यात...
गडचिरोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होने हे माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी उपलब्धी
माजी खा.अशोक नेते यांचे गडचिरोली नियोजन भवन येथे आयोजित वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दिं.०९ आक्टोंबर २०२४ वैद्यकीय शिक्षण...
आदिवासी शेतकऱ्यांना आपल्या शेतातील लाकुड/झाडे कुठेही विकण्याची परवानगी द्या..
प्रकाश गेडाम, जिल्हा महामंञी,भाजपा गडचिरोली
आदिवासी विकास मंञी ना. प्रचार्य डाॅ.अशोक उईके यांचे कडे मागणी!
अहेरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - काॅग्रेस सरकार च्या कार्यकाळात 1964...
माजी आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
रक्तदान शिबिर, अन्नदान व रुग्णांना फळ वाटप यासह विविध कार्यक्रमांचे नियोजन.
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दिनांक 9 डिसेंबर गडचिरोली भारतीय जनता पार्टीचे...
शासकीय मुलींच्या वस्तीगृहात विषबाधा
डॉ. नामदेव किरसान यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट
रुपाली रामटेके
विशेष जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील सोडे येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहातील मुलींवर विषबाधा झाली. संबंधित घटनेची...
सिरोंचा येथे कव्वाली कार्यक्रमाचे जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन..
सिरोंचा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुध्दा सिरोंचा येथील परिवर्तन भवन येथे मिलिंद बहुद्देशीय विकास मंडळ व नालंदा चारीटेबल ट्रस्ट सिरोंचाच्या...
नाट्यश्री कविता स्पर्धेतील पन्नासाव्या सत्रात संगीता रामटेके व किशोर बोरकुटे विजयी
प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज
गडचिरोली : स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने "आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता" हा...
जिल्हा परिषद हायस्कूल एटापल्ली च्या पटांगणात “एटापल्ली महिला सांस्कृतिक कला महोत्सव तथा सत्कार सोहळा”...
एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - आज दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी एटापलीच्या जिल्हा परिषद हायस्कूलच्या पटांगणावर एटापली महिला सांस्कृतिक कला महोत्सव तथा सत्कार...
निर्भय व हिंसामुक्त निवडणूकीसाठी योगदान देण्याची संधी – निवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर
निवडणूक निरीक्षकांकडून यंत्रणेचा आढावा
नवयुवकांचा मतदान प्रक्रीयेत सहभाग वाढवा
गडचिरोली दि. 28:- लोकसभा निवडणूकीसाठी पहिल्या टप्प्यातील निवडक जिल्ह्यात गडचिरोली जिल्ह्याचा समावेष असून या मतदार संघावर संपूर्ण...
नामनिर्देशनपत्र छाननी : 12 अर्ज वैध
गडचिरोली दि.28 : 12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात आज नामनिर्देशनपत्रांची छाननी निवडणुक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर व जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांच्या...