प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे मा.प्रशांत रामटेके यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कविता – अभिष्टचिंतन
प्रशांत सर यांना देते
वाढदिवसाच्या शुभेच्छा
परिपूर्ण होवोत तुमच्या
मनातील सर्व इच्छा.(१)
लाभू दे निरोगी निकोप
उदंड अमृतमयी जीवन
तुमचा प्रेरक सहवास
आम्हा साठी संजीवन.(२)
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधी
तुमच्या रुपे सुपुत्र...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – गुढी
आनंदाचे फुटून पालवी
फुलू दे मोहोर समाधानाचा.
सुखाच्या मारुन गाठी
-हास होऊ दे निरशेचा.
आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर
स्वप्नांना नवा बहर येऊ दे .
सद विचारांची शिदोरी
सदैव जवळ राहू...
आम आदमी पार्टी प्रचाराच्या मैदानात
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
पुणे आप जेल का जवाब वोट से केजरीवालांना खोट्या गुन्ह्यामध्ये कुठलाही पुरावा सादर न करता अनेक दिवसापासून तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजचा लेख – पारंब्या आठवणीच्या
वडाच्या झाडाच्या पारंब्या सतत वाढत असतात, त्याचप्रमाणे आपल्या आठवणीही मनात सतत वाढतात आणि दाट होत जातात. पारंब्या झाडाला आधार देतात, तसेच आठवणी आपल्याला भूतकाळाशी...
अहिल्यादेवी विकास ट्रस्ट कराड, वतीने सायली ढेबे यांना पुरस्कार प्रदान
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंती निमित्ताने गुणवंत विद्यार्थी पुरस्कार...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – बंधन
बंदीस्त रहाते मी
विचारांच्या चौकटीत
घाबरते मन माझे
रहाते घुसमटत ||१||
समाजाची बंधने
येत नाही मोडता
जरी वाटे उन्मुक्त
होऊन अंबरी विहरता ||२||
एकवार वाटे मज
तोडाव्या सर्व बेड्या
उंच उंच आभाळात
उडवत फिरावे गाड्या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सन्मान संविधानाचा
भारतीय संविधान आले जन्मास
बाबासाहेब आंबेडकर त्याचे जनक
समता बंधुता एकता संगम खास
घेऊन कायद्याचे शिक्षण
बाबासाहेब जाहले सुजाण
समानतेचे रक्षण करण्या
लिहीले मनापासून संविधान
जातीभेद निर्मूलन केले
स्त्री स्वातंत्र्य...
पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांची रुग्ण हक्क परिषदेच्या पृथ्वी मोबाईल क्लीनिक मध्ये तपासणी.
पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - रुग्ण हक्क परिषदेतर्फे आयोजित दैनंदिन आरोग्य शिबिरांच्या मालिकेतील १५५वे शिबिर आज पुण्यातील गणेश पेठ परिसरात सुरू होते. या शिबिराला...
प्रबोधिनी न्युज नेटवर्क पुणे विशेष प्रतिनिधी पदी दत्ता हणवते यांची निवड
पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी गावचे सामाजिक कार्यकर्ते हे सध्या पुणे येथे वास्तव्यास असून ते सामजिक. व शैक्षणिक...
प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – पैसा
पैसा, पैसा करतोस वेड्या, कुठवर असे हे चालायचे
जीवनाचे मर्म जाणूनी ,सार शोध आयुष्याचे.
जीवनरुपी रंगमंचावर, किती काळ आहे तुझा
बघता बघता सरेल आयुष्य ,नाही ठाव तुला...









