विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते ब्रम्हपूरी शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण व भुमीपुजन
प्रशासकीय इमारत, उपजिल्हा रुग्णालय व क्रिडा संकुल या विकासकामांचे समावेश
रविंद्र मैंद
ब्रम्हपूरी तालुका प्रतिनिधी
राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार...
तळोधी (बा.) येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार व मार्गदर्शन तथा ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभ थाटात...
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - तळोधी (बा.) येथे रविवार दिनांक ०८ डिसेंबर २०२४ रोजी राधा कृष्ण सभागृह येथे अखिल भारतीय बुरुड...
जय मातामाई मंदिराचे भव्य उद्घाटन सोहळा
मा.खा.डॉ. अशोक नेते यांच्या शुभहस्ते खंडाळा येथे हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर संपन्न
ब्रम्हपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - आज दि. १२ एप्रिल २०२५ हनुमान जयंतीच्या पावन दिवशी...
ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची गरज – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन
रविंद्र मैंद
तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज, ब्रम्हपुरी
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षण रुपी शस्त्रानेच भविष्यातील...
काॅंग्रेसच्या ब्रम्हपूरी तालुका संघटकपदी अतुल राऊत तर अनुसूचित जमाती सेलच्या तालुकाध्यक्षपदी मोरेश्वर ऊईके यांची...
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ब्रम्हपूरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ब्रम्हपूरी तालुका काँग्रेस कमिटीच्या...
विघ्नहर्ता गणेश मंडळ यांच्या विनंतीला मान देऊन माजी जि.प. सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर यांची गणपती...
कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर - गणेशोत्सवाचे महाराष्ट्रात सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. लोक या काळात एकत्र येतात, अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम...
महिला कुस्ती पट्टूंच्या थरारक डावपेचांनी ब्रह्मपुरीकर मंत्रमुग्ध
प्रेक्षकांची अलोट गर्दी - दुसऱ्या दिवशी रंगला 224 लढतींचा महासंग्राम
ब्रम्हपुरी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसाच्या शुभ...
ब्रम्हपुरी पब्लिक स्कूल यांची घनकचरा व्यस्थापन प्रकल्पाला भेट
रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज
ब्रह्मपुरी नगर परिषद यांच्या द्वारे संचालित खेड रोड वर स्थित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प याला आज ब्रम्हपुरी पब्लिक स्कूल...
आंतर विद्यापीठ स्पर्धेत ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय चौगान च्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी.
महाराष्ट्र राज्य क्रीडामहोत्सव 2025
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य क्रीडामहोत्सव 2025...
धानाची उचल न झाल्याने उन्हाळी धान खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता
धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची न.प.माजी सभापती विलास विखार यांची मागणी
रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या धानाला योग्य मोबदला मिळावा, हमीभावापेक्षा कमी दर...




