नवीन प्रशासकीय इमारतीमुळे नागरिक व अधिकाऱ्यांच्या गैरसोयीला पूर्णविराम – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

शहराच्या सौंदर्यात भर - ब्रम्हपूरी येथे १२ कोटी रुपयांच्या पं. स. इमारत बांधकामाचे भुमीपुजन रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेत...

ब्रम्हपुरी शहराचा विकासासाठी ५७.८ कोटींचा निधी मंजूर

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पाठपुराव्याला यश कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि चंद्रपुर राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रा आमदार विजय वडेट्टीवार यांचा विकासात्मक दृष्टिकोन, मतदार संघातील...

सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळते

एकारा येथे गणतंत्र दिनानिमित्त एकारा महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमुरकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज...

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान

पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची सरपंच संघटनेचे अध्यक्ष सोनू नाकतोडे यांची मागणी रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज ब्रम्हपूरी - या वर्षीच्या खरीप हंगामात निसर्गाने...

भोई-ढिवर समाजातील बचत गटाच्या माध्यमातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

ब्रम्हपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - येथील ढिवर-भोई समाजातील महर्षी वाल्मिकी महिला व पुरुष बचत गटाच्या माध्यमातून जनता विद्यालय नागभीड येथील नुकतेच ३१जुलै २०२५...

वायगाव येथे हाप पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न ब्रम्हपुरी प्रतिनिधी ब्रम्हपुरी तालुक्यातील वायगाव येथे कॅटर्स क्रिकेट क्लब वायगाव यांच्या सौजन्याने क्रिकेटप्रेमिंसाठी भव्य हॉप...

ब्रम्हपूरी येथील काॅंग्रेस कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज अहिंसेचे पुजारी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम ब्रम्हपूरी येथील काॅंग्रेस कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रपिता...

न.प. ब्रम्हपूरी अंतर्गत पथविक्रेता समीती सदस्य पदांच्या निवडणूकीत काँग्रेस प्रणित पॅनेलचा झेंडा

राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवारांनी विजयी उमेदवारांचा केला सत्कार कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि चंद्रपुर ब्रम्हपूरी शहरातील पथविक्रेत्यांना आपला व्यवसाय करण्याकरिता हक्काची जागा मिळावी व शहरातील वाहतुकीला अडथळा...

जि. प. सदस्यां स्मिता राजेश पारधी यांच्या प्रयत्नातून ब्रम्हपुरी तालुक्यातील 13 गरीब गरजू लाभार्थ्यांना...

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी जिल्हा परिषद चंद्रपूर समाजकल्याण विभागात अंतर्गत 20 % सेसफंड योजनेतून सन 2023 24 या वर्षात ब्रम्हपुरी तालुक्यात 16 लाभार्थ्यांना...

ब्रम्हपुरी शहरात रामायण रचिता महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव व शोभायात्रा उत्साहात साजरी

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज - ब्रम्हपुरी- शहरातील महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समिती, महर्षी व्यास नागरी पथसंस्था ब्रम्हपुरी आणि महर्षी व्यास बहुउद्देशिय संस्था...

Latest article

शालेय परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश

सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यावर भर; राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा सभा गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : राष्ट्रीय...

230 आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्यावतीने 23 एप्रिल ते 22 मे...

प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायद्याचे काटेकोरपणे पालन करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : पशुधन ही आपली संपत्ती आहे. त्यांचे संगोपन, संवर्धन करणे ही...