ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पिकविमा लाभ द्या – विजय वडेट्टीवार

सरकारला सज्जड इशारा - अन्यथा मोठे जनआंदोलन उभारणार कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि चंद्रपुर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली या तालुक्यात सन २०२३-२४ मध्ये...

वंचित बहुजन युवा आघाडी तालुका ब्रम्हपुरी येथील नान्होरी येथील ग्राम शाखा गठित

प्रणित नामदेव तोडे व्यवस्थापक संपादक प्रबोधिनी न्युज आज दिनांक १२/०३/२०२४ ला वंचित बहुजन युवा आघाडी तालुका ब्रम्हपुरी येथील नान्होरी येथील ग्राम शाखा गठित करण्यात आली. अध्यक्ष संदीप...

T.E.E.N.S चे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न पोलिस स्टेशन ब्रम्हपुरी चा स्तुत्य उपक्रम

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज बालक देशाची संपत्ती आणि उद्याचे भविष्य मानले जाते. त्यांचे योग्य प्रकारे पालन पोषण ,संवर्धन व्हावे ,निकोप शारीरिक, मानसिक,...

सामाजिक न्याय खात्याच्या २०२३-२४ अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार राज्य शासन खर्चात अपयशी

सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळविल्याबाबतचा १४ जूलैचा शासन निर्णय रद्द करण्याची काँग्रेसची मागणी रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज -राज्य शासनाच्या सन २०२३...

लोकशाही टिकवायची असेल तर इंडिया आघाडीच एकमेव पर्याय – विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार

भाजप कडून संविधान संपविण्याचा घाट..... कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि चंद्रपूर जनतेला भुल थापा देऊन सत्ता काबीज करणाऱ्या भाजपाने देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे करून उद्योगपतींचे घर भरले आहे....

आखीव पत्रिकेसाठी लढा तीव्र होणार…

ब्रम्हपुरी गावठाण मोजणीच्या मागणीस शिवसेना तालुका व शहर यांचा इशारा ड्रोनद्वारे मोजणी करून नागरिकांना मालकी हक्काचे दस्तऐवज द्यावेत:-नरेंद्र नरड रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी...

मेंडकी येथे खास संविधान दिनानिमित्त “ज्वालामुखी” नाटकाचे आयोजन

माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले ब्रम्हपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज तालुक्यातील मेंडकी येथे 26 नोव्हेंबरला खास संविधान दिनानिमित्त भिमदिवाने भोजन पार्टी, मेंडकी...

ब्रम्हपूरीत डिसेंबर महिन्यात रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचा रणसंग्राम

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज ब्रम्हपूरी शहराचे शिक्षण व आरोग्य विषयक सोयींसाठी अवघ्या विदर्भात नावलौकिक प्राप्त आहे. मात्र ह्याच शहरात क्रिडा स्पर्धांना देखील मोठा...

ग्रामीण लोककला जिवंत ठेवण्याचे कार्य केवळ लोककलावंताचे – प्रमोद चिमुरकर

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने तुलानमाल (ता. ब्रम्हपुरी) येथे श्री...

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सामाजिक उपक्रमातून ब्रम्हपूरीतील शालेय विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण

ब्रम्हपूरी शहरातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना नोटबुक वितरीत रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज - अविरत मानव सेवेकरिता सदैव तत्पर असलेले व सच्चा जनसेवक...

Latest article

शालेय परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश

सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यावर भर; राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा सभा गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : राष्ट्रीय...

230 आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्यावतीने 23 एप्रिल ते 22 मे...

प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायद्याचे काटेकोरपणे पालन करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : पशुधन ही आपली संपत्ती आहे. त्यांचे संगोपन, संवर्धन करणे ही...