थोरसमाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबाराव फुले यांची जयंती मतदान करा जनजागृती अभियान पत्रक वाटप करून...
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
आज राष्ट्रजन फाउंडेशन परभणी च्या वतीने परभणी येथील महात्मा ज्योतिबा राव फुले पूर्ण कृती पुतळा स्टेडियम परिसर परभणी दिनांक 11 एप्रिल...
छगन साहेबराव जाधव यांचे दुःखद निधन
परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - मृत्यु दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी जि.परभणी ता. मानवत गाव. गोगलगाव गावातील परभणी शहरातील...
शक्तिशाली बजरंग बली सारखं बलवान बना असे प्रतिपादन योगमित्र नितीन जाधव गोगलगावकर
परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - आज राम कृष्ण हरी मित्र मंडळ परभणी प्रणित लोकसेवक नितीन जाधव मित्र मंडळ यांच्या राष्ट्रजन फाउंडेशन महाकालीका दुर्गादेवी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी उपचार शिबीर संपन्न
भारतीय बौध्द महासभा जिल्हा परभणी, बुध्दभूमी चॅरिटेबल ट्रस्ट, परभणी आणि आई इंटरनॅशनल फिल्म प्रोडक्शन यांचा स्तुत्य उपक्रम
परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
परभणी - भारतीय बौध्द महासभा...
प्रभावती नगरी गौरव पुरस्कार 2025 साठी प्रस्तावने पाठवावे असे आव्हान राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव...
परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - वीर वारकरी सेवासंघ महाराष्ट्र प्रणित राष्ट्रजन फाउंडेशन परभणी महाराष्ट्र च्या वतीने प्रभावती नगरी गौरव पुरस्कार 2025 वितरण सोहळा...
रंगपंचमी गोमातेला व नंदीबैल लावून वृक्ष आंब्याचे झाड लावून रंगपंचमी आगळावेगळा उत्सव साजरी
रोहिणी खोब्रगाडे सह संपादिका - आज गौरक्षक सेना परभणी व राष्ट्र जन फाउंडेशन च्या वतीने होळी व धुलीवंदन रंगपंचमी उत्सव साजरा करण्यासाठी नैसर्गिक...
प्रत्येक शहरातल्या परिवाराने गोशाळेमध्ये किंवा फिरत्या गाय नंदीबैला सोबत बैलपोळा साजरा करावा
असे आवाहन गौरक्षक सेना परभणी जिल्हाध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर
परभणी प्रतिनिधी - आज सनातन रक्षक सेना संचलित गौरक्षक सेना परभणी शाखा प्रणित राष्ट्रजन प्राणीमित्र...
ऋतुजा सहजराव हिचा जि. प.समाज कल्याण निरीक्षक एच.ए. सय्यद यांच्या हस्ते सन्मान
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
परभणी-शहरात नर्सिंग महाविद्यालय नर्सिंग चे शिक्षण घेत असलेली विध्यार्थिनी कु. ऋतुजा सहजराव हिने प्रजासत्ताक दिनी रमाबाई आंबेडकर विध्यार्थी वसतिगृहात ध्वजारोहण कार्यक्रमात...
राष्ट्रीय गोरक्षक नितीन जाधव गोगलगावकर यांचा सत्कार
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
मुस्लिम विकास परिषद परभणी रुग्ण हक्क संरक्षण समिती यांच्या संयुक्त विदमानाने ईद मिलन समारोह च्या कार्यक्रमांमध्ये विशेष प्रमुख उपस्थित होते...
श्रावण सोमवारी बेलाच्या झाडाचे वृक्षारोपण करा
संकल्पना करा वृक्षमित्र नितीन जाधव गोगलगावकर
परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - आज राष्ट्रजन फाउंडेशन महाराष्ट्र प्रणित वृक्षरोपण लागवड जनजागृती अभियान च्या वतीने दिनांक...