प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सांजवेळ
अशी एक सांजवेळ
रंग उजळून आली
तुझ्या भेटीसाठी कान्हा
राधा कासावीस झाली।।१।।
सूर बासुरीचे आता
कानी घुमातच होते
हळुवार पाय माझे
ताल धरतच जाते।।२। ।
नकळत ओढ तुझी
आता लागलीया मनी
यावे बहार घेऊन
यावे...
आजची कविता – जागर संविधानाचा
करू जागर संविधानाचा
आपल्याच त्या हक्काचा
समजून घेऊ संविधान
होईल उद्धार मानवाचा।।
घरा घरात ठेवले पाहिजे
हा खजिना ज्ञानाचा
मिळेल जीवन सर्वाना
सुख आणि समाधानाचा।।
समजून घेऊ अधिकार
जो संविधानात दिलेला
कोणता कायदा आहे
मानवाला...
पत्रकारावर प्राणघातक हल्ला
गुन्हा नोंद करण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
विठ्ठल पाटील
उदगीर प्रतिनिधी
पत्रकारावर प्राण घातक हल्ला करणाऱ्यावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत तात्काळ गुन्हा...
शाळेसमोर स्पीड ब्रेकर नसल्याने अपघात वाढले
गतिरोधक स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी
बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज लातूर
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील एकमेव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रस्त्यावर एकमेव असून या शाळेसमोरुन लातूर रेणापूर...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – टिपूर चांदणे
तुझ्या डोळ्यात दिसते
मला दिपूर चांदणे
तुझे भाव विश्व छान
नाही त्याचे काही उणे।।१।।
तुझ्या सौंदर्याची तुलना
सांग करावी कोणाशी
दिसे चांदणे डोळ्यात
आणि जग माझ्या पाशी।।२।।
तुला रागात बसवू
येते ओठावर गाणे
मन...
जिल्हास्तरावरील युवा पुरस्कारांचे आयोजन
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. ८ : लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांनी प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरावरील युवा पुरस्कार...
आजची कविता – लोकशाही
आजची कविता - लोकशाही
राज्य आमचेच आहे
येई असे सरकार
मतदान करू आम्ही
घेऊ योग्य उमेदवार!!१!!
आम्हा नेता हवा छान
असे समस्यांची जाण
लोकांच्या हितासाठी तो
जीवन करी कुर्बान!!२!!
वाढली किती बेकारी
कामच नाही...
शाळा, काॅलेज तसेच गल्लीबोळात फिरणा-या “सडकछाप गॅंगवर” कोण व कधी करणार कारवाही.
हाळी व हंडरगुळीतील सुज्ञ नागरिकांत चर्चा.
उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
उदगीर- लातुरचे कर्तबगार व 'नाॅन करप्ट' S.P. म्हणुन श्री.सोमयजी मुंडे हे जिह्यात 'जाॅईन' होताच.अवैध धंद्याविरुध्द तसेच शहर...
वाहनचालकांनो कायद्याचे पालन करा..अन्यथा “ससुराल” मध्ये जाल
हाळी-हंडरगुळी येथे दुचाकीस्वरांची पोलिसांकडून धरपकड सुरु..
उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
हंडरगुळी- हाळी व हंडरगुळी ता.उदगीर येथे गत कांही दिवसापासुन "ना—बालक बनले चालक" या मथळ्याखाली या पेपरात...
औसा तालुक्यातील माळुंब्रा गावात भिम आर्मी शाखेचा अनावरण सोहळा संपन्न
लातूर प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे - भिम आर्मी चे संस्थापक खासदार भाई चंद्रशेखर आजाद राष्ट्रीय अध्यक्ष विनयरतन सिंह राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे प्रदेश अध्यक्ष सिताराम...






