प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजचा लेख – गुरुपौर्णिमा
आई-वडील, आजी - आजोबा, भावंड, नातेवाईक, समाज यांकडून वेळोवेळी बरंच शिकत आलो आणि शिकत असतो आपण हे ऋण शब्दांत व्यक्त करता येणं अशक्यच खरंतर....
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमा दिवशी
करु गुरुला वंदन
घडवला देह त्यांनी
बनवले चंदन
होते मी मातीचा गोळा
मायबापांनी मला
दाखवली शाळा
गुरुजनांनी मला लावला लळा
गुरुशिवाय गती मला
नाय रे गड्या
गुरु माझा आधार
माझ्या लपविल्या खोड्या
गुरुची वाणी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – गुरुशिवाय ज्ञान नाही
ऋणात मी त्यांच्या
आयुष्यात जन्मभराचा
या जीवनाला घडविले
त्या आघाध गुरु महिमाचा.....
कर्तव्याची जाणीव
थोर ज्ञानदीप पेटविला
तुमच्याच मुळे प्रकाश
अंधार दूर केला जगण्यातला...
परंपरा गुरु शिष्याची
सुदृढ भारत वर्षाला
नतमस्तक तो माथा
होतो तुमच्या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजचा लेख – आषाढी एकादशी
स्वर्गसुख मोठे l पंढरी वारीचे l
माऊली भेटीचे l आनंदाचे l l
गोपी चंदनाचा l टिळा कपाळाला l
तुळसीच्या माला l गळ्यात ह्या l l
विठ्ठलाचे नाव l...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – मातीचा सुगंध
मातीचा सुगंध आपल्या शिवरायांच्या पावन भूमीवर, बाजीप्रभूंच्या असामान्य शौर्यामध्ये, ज्ञानोबा माऊलींच्या
अमृततुल्य भाषेमध्ये, तुकोबांच्या अभंगांमध्ये, आषाढी, कार्तिकीच्या दिंडीतील वारकऱ्यांमध्ये दरवळतो आहे.
या मातीतून राजमाता जिजाऊ, राणी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – सुगंध मातीचा
म्हणतात ना लहानपणीचा काळ सुखाचा, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेले माझा अंदाड नावाचं आदर्श गाव, जेमतेम हजार वस्ती असलेले गाव, गावा शेजारून...
प्रताप सरनाईक यांनी अनेक कामांचे केले भूमिपूजन .
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
भाईंदर. लोकांच्या सोयीसाठी काल वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक यांनी अनेक कामांचे भूमिपूजन केले. भाईंदर (पूर्व)...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – मृदगंध
पावसाचे आगमन पहिले
वसुधेच्या गळा भेटीचे.
मृदगंध वाऱ्याने पसरले
मन पुलकित झाले सर्वांचे.
वसुधा लागली आनंदे हसू
हिरवे कोंब लागले दिसू.
हिरव्या हिरव्या पानांवरती
मोतियांसम थेंब पडती.
पक्षांची भिरभिर जरी आकाशात
फांद्यांवर झाडांच्या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – भेट तुझी माझी
अचानक घडल्या
कशा गाठी भेठी
निसर्गाचे हे देणे
होते हे फक्त तुझ्या माझ्यासाठी..,
चैत्र वैशाख वनव्यातील
दाहकता होती फार
नजरेची नजर भेट
यात सामावले सार....
ते अवखळून हसणे
शीळ जशी रानातील
दर्प सुगंधी मोगऱ्याचा
सुगंधी...
अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी ट्यूशन शिक्षकाला अटक
मोजीस परमार विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे 8104170564 - १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वारंवार छेडछाड केल्याच्या आरोपाखाली नवघर पोलिसांनी एका शिकवणी शिक्षिकेला अटक केली...











