खातेरा ते अडेगाव रस्ता देत आहे मृत्युला आमंत्रण
बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज - अन्यथा आंदोलन
संघर्ष भगत मुकुटूबन झरी प्रतिनिधी 8408051995 - यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामनी तालुक्यातील अडेगाव ते खातेरा या मार्गाची...
कु..एंजल गेडाम हिचा वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतिने सत्कार
वणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क --येथिल वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.च्या धनोजे कुणबी सभागृहात आयोजित वार्षिक आमसभेत कु.एंजल सुनिल गेडाम हिचा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – भीमराव आंबेडकर
मध्यप्रदेशातील
महु गाव
जन्मले तिथे
भीमराव
समज येऊ
लागली जशी
वाटले तयांना
ही व्यवस्था कशी
बुद्धीवंत तरीही
हीन वागणूक
लागली तयांना तव
ज्ञानाची भुक
तासनतास मग
पुस्तकात रमले
अनेक चळवळीत
भीमराया गुंतले
लठ्ठ पगाराच्या
केला नोकरीचा त्याग
फुलवायची होती तया
समतेची बाग
मंत्रीपदाचा
राजीनामा दिला
दिले...
वाढदिवसानिमित्त कविता – वाढदिवसाच्या काव्यमय शुभेच्छा..
संपादकीय व्यक्तिमत्व
मा. प्रशांत रामटेके सर
पोहचविता जनापर्यंत
सत्य बातम्या महाराष्ट्रभर
सदैव असतात कामात व्यस्त
अनेक कामे त्यांच्या हातात
प्रत्येक जिल्ह्यातील मीटिंगसाठी
उपस्थिती दर्शविता...
मनिषा तिरणकर यांचा सह हृदयी सत्कार
प्रशांत रामटेके संपादक - यवतमाळ - आ.भा.महिला संवैधानिक हक्क परिषदेच्या राज्याध्यक्ष मा.मनिषा तिरणकर यांचा पोलिस हक्क संघटनेच्या विदर्भ विभागीय महिला अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल क्रांतिकारी...
वाढदिवसानिमित्ताने कविता – प्रशांत दादा तुम्हाला वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा आई जगदंबा तुमचे सर्व स्वप्न...
जन्मदिवस तुझा,खूपखास असावा
यशाच्या उंच शिखरावर,तु दिसावा
गगनि घेता भरारी, कौतुक तुझे असावे
मनाच्या स्पंदनात ,घर तुझे दिसावे
तार्यांसारखा नेहमी चमकावास तु
कीर्तीवंत होऊनी सदैव झळकावास...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे मा.प्रशांत रामटेके यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कविता – अभिष्टचिंतन
अविस्मरणीय क्षण आज आहे,
स्वर्णीम क्षण वाढदिवस आला,
सजले सगळे मिळूनीया आज,
सुखद क्षणचं..तुम्हां आम्हांला, ..१..
तुम्हांला मिळावे आयुष्य मोठे,
दरसाल यावी ही संधी गुपचूप,
चळवळ आजची साहित्यातील,
मनात ठसते आहेचं...
अडेगाव येथे कापूस पिकाची शेतीशाळा
संघर्ष भगत झरि जामनी प्रतिनिधी : मौजे अडेगाव तालुका झरी जामणी जिल्हा यवतमाळ येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत कापूस पिकाची शेती शाळा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे वाढदिवसा निमित्ताने आजची कविता – वाढदिवस तुझा
वाढदिवस आज तुझा
दिन हा सौख्यांचा
स्वप्नं होवो साकार
न येवो क्षण दुःखाचा....
हसत खेळत रहावीस तु
माझ्या भावाच्या जीवनात
आनंदाला उधाण येवो
तुम्हा दोघांच्या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – शाळेचा पहिला दिवस
उन्हाळ्याची सुट्टी संपली
शाळा सुरू झाली
छोट्या मित्रांना बघून
पुन्हा शाळा बहरली
किलबिलाट बघून
शाळा गोड हसली
मुलांविना ती होती
रुसून शांत बसली
स्वागत...









