लेख – मन जणू आरसा
मन हे आरश्याप्रमाणे असते. स्वच्छंद, पारदर्शी, आरपार, मनात काही न ठेवणारे, जसे आरशावर पडलेला डाग लगेच दिसतो तसेच मन ही असते. मनात काही आडपडदा...
आजची कविता – स्त्री जन्मा तुझी कहाणी
आजची कविता - स्त्री जन्मा तुझी कहाणी
या दुःखानो या हो या तुम्ही माझ्या घरी
मी अंथरल्या पायघड्या फुलांच्या दारी
वेदनेच्या सूरानो गा तुमचे गीत अता
वाजवीत मंजुळ...
आजची कविता – सहवास तुझा
दिलेस मज एकदा
फुल चाफ्याचे सुंदर ...
साजणा! सहवास तुझा
लाभावा मज निरंतर
म्हणून जपुन ठेवते
ते फुल चाफ्याचे
पुस्तकात माझ्या सत्वर
पाकळ्या पाकळ्यां वरचे
मोजत राहते...
आजची कविता – मन मंदिरात तू
मन मंदिरात तू सजणा माझ्या
तू हसताना हसरे अंबर
तुझ्या प्रितीची वाट मखमली
बकुळीचा तो गंध अनावर
तू नसताना नको वाटतो
रिमझिम झरणारा हा श्रावण
सरी आक्रमक मोहक धुंदी
सरीत कितीदा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – वणवा पेटतो तेव्हा
वणवा लागतो तेव्हा
चहुबाजूंला धूरच धूर दिसतो
हळूहळू पेटत जाते आग
भडका गवत कवेत घेतो
दूर दूर पसरत जाते आग
घराघरात घुसते आग
श्वास...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे पर्यावरण दिनानिमित्त आजची कविता – मैत्री निसर्गाशी
रिमझिम सरीत भिजताना
मन भिजून ओले होते
झाडे दारी झुलताना
ओठावर गाणे येते
झाडेही गाती गाणे
आनंदाने ती झुलती
रंग मौसमी गाण्याचा
पानेही झोके घेती
कापती कुणी का झाडे
पाणीही दुषीत करती
अन्याय नको...
आजची कविता रक्षाबंधन
नाते भाऊ बहिणीचे
नाते आपुलकीचे
कितीही वाद झाले
तरी, नाते जिव्हाळ्याचे
नाते भाऊ बहिणीचे
बहिणीची माया
असते भावावर देते ती
नेहमीच प्रेमाची छाया
नाते भाऊ बहिणीचे
हे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आजची कविता – महिला दिन
आठ मार्चला असतो
जागतिक महिला दिन
शुभेच्छांचा वर्षाव होतो
साजरा करतात विशेष दिन
आठ मार्चला होतो
स्त्रीचा मान सन्मान
देऊन तिला पुरस्कार
सन्मानच असतो तिची...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे मा.प्रशांत रामटेके यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कविता – अभिष्टचिंतन
आज वाढदिवस ! आज वाढदिवस!
जीवनात असो सदा आनंद, सुयश
होवोत पुर्ण सर्व इच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
खास हा दिवस !खास हा दिवस !
ध्येयवादी, कर्तबगार , पत्रकार...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – डॉ. भिमराव आंबेडकर
जातिभेद संपवण्यासाठी
झाला जन्म भिमरावांचा
त्रास दिला उच्चभ्रूंनी त्यांस
भीमा पुत्र भारत भूमीचा
भीमरावांच्या जन्मामुळे
गरीब जनतेस
मार्ग दाखवलास तुम्ही
अन्यायाविरुद्ध लढण्यास
उच्च शिक्षण घेण्यास
गेले तुम्ही परदेशी
तिथेच न राहता, जनतेसाठी
परत आला मायदेशी
देशाला...






