प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष कविता – रक्षाबंधन
सण हा सोख्याचा,आनंदाचा
दिवस आज रक्षाबंधनाचा
सुंदर राखी बांधली मनगटावर
माया अशीच राहू दे जन्मभर
बंधन आहे अजून जरी
काळ बदलला, नाती बदलली
फक्त माझा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – रक्षाबंधन
श्रावण मासी नारळी पौर्णिमा
अर्पण होती श्रीफळ सागराशी
भावा बहिणीचं नातं दृढ होती
बांधीत रेशीम दोरा मनगटाशी
एकीला चार भावांचं बळ
तर एकीला एकही नाही
चार...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुहा तर्फे मैत्री दिनानिमित्त विशेष कविता – मैत्री
मनात माझ्या असते द्वंद
तेव्हा दिसतोस तू
सुख असो वा दुःख
खळखळून हसतोस तू...
का घालतोस उखाणा
शब्दात अडकतोस तू
उन येता दारात माझ्या
फांदी होऊन वाकतोस तू...
आहेस जिथे तिथे
मुठीतले मधुर...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – नागपंचमी
श्रावणात सणवार
नागपंचमी त्यावर खास
नागोबाची पूजा
घरोघरी उपवास
चंदनाचे नाग
पाटावर काढुनी
दूर्वा आघाडा फुलांनी
पूजा करू वस्त्रहार वाहूनी
वारुळात जाऊन
नागाचे करू आव्हान
लाह्या दुधाचे नैवेद्य
दाखवू करू ध्यान
शेतकरी हर्षित
पालेभाजी कापणे वर्जित
आणू...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – “बरसला श्रावण”
डोंगरात वाहताना वारा
श्रावण संग झोका घेतो
शिखरावरून खाली मग
नदी दर्यात भुलतो.
वेली तरुंच्या पानांनाही
घेऊन उडतो आकाशी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजचा लेख – श्रावण मास
"श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर हिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे
बालकवीच्या कवितेतील या सुंदर ओळी.या कवितेतून श्रावण महिन्याचे सुंदर...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – सदाफुली
सदाबहार सदाफुली
बाराही महिने फुलणारी
दिसायला मोहक पण
उपेक्षित असणारी
गुलाबा सारखे
नाही तिचे लाड होत
मोगऱ्या सारखा
नाही तिचा सुगंध येत
सूर्याच्या लख्ख...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – गुरुपौर्णिमा
मातृ देवो भव
पितृ देवो भव
आचार्य देवो भव
सूर्य देव भव
आषाढ महिना सुरू होताच
शुक्लपक्षातली पौर्णिमा
हीच आहे गुरुपौर्णिमा
तिलाच म्हणतात व्यासपौर्णिमा
गुरु पौर्णिमेस
पूजन करावे
शिक्षकांचे
पूजन करावे
माता पित्यांचे
गुरु शिवाय ज्ञान नाही
मात्या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – तुझा माझा पाऊस
तुझा पाऊस माझा पाऊस
घरात पाऊस बाहेर पाऊस
काळोख पाऊस उजेड पाऊस
तुझा पाऊस माझा पाऊस
पावसात मी, पावसात तू
शांत मी, अशांत तू
घालतो बघ गोंधळ पाऊस
तुझा पाऊस माझा...










