प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – मन
मनाला वाटते उंच उडत
आकाशाच्या पार जाव
स्वप्नांच्या रंगात न्हाहून
आनंदाच्या क्षणांत नाचाव...
मनाचे बोल जीवनी अनमोल
कोणाशीच काहीही न बोलावं
एकट्यानेच बसून स्वतःशी
आठवणींमध्ये हरवून जावं...
कधी कधी मनाला वाटतं
पुन्हा...
कविता; चल गड्या राजकारणात जाऊ…
कवयित्री
pk मुक्ता आगडे
चंद्रपूर (मुल)
लोक हिताच्या खोट्या शपथा खाऊ
देशाच्या मतदात्यांना धोका देऊ
मुर्खांना अच्छे दिनाच्या भ्रमात ठेवू
चल गड्या राजकारणात जाऊ
लोकशाहीला गंगेत वाहू
या देशाची वाट लावू
लपून-छपून खोके...
आजची कविता – आई
जिव लावला येवढा
मरे पर्यंत साथ दे ग आई
देह झिझवल आयुष्यार
नव्याने जन्म घेगं आई
तुझ्या कष्टाचे ऋण मरेपर्यंत संपणार नाही
अशी आभाळागत देण आहे तू..
झिझलीस सदैव कायम...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – जय जय महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र आहे राज्य असे
जिथे दिसते अशी संस्कृती
देते अशी साक्ष आठवणी
इतिहास वारसा जपती
जय जय महाराष्ट्र माझा
जपू त्याच्या रूढी परंपरा
खाणे पिणे पोषाख येथील
घाली भुरळ ती चराचरा
भूमी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – विठु नामाचा गजर
पाठी विठुराया।चंदनाचा टीळा ॥
माऊलीचा लळा । विठु माझा ॥
अठ्ठावीस युगे । उभा विटेवरी ॥
कर कटेवरी । पांडुरंग ॥
चालती पावले । पंढरीची वाट ॥
पाही दिवे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – मातृभाषा मराठी
मराठी भाषेचा झेंडा
उंच गगनी फडकतो
मायबोली संस्कृतील गंध
दिशा दिशात दरवळतो...
मराठी मातीतील संतांची
शिकवण आम्हाला मिळाली
मधुर शब्द वाणीने त्यांनी
माणुसकी जोडून ठेवली...
माय मराठीचा गोडवा
रक्तात आमुच्या भिनला
अभिमान स्वतंत्र...
कविता; लोकशाही
लोकशाही म्हणजेच
लोकांनीच लोकांसाठी
चालवलेले राज्य हे
जनतेच्या हितासाठी.....
गलिच्छ राजकारण
धोक्यामध्ये लोकशाही
भ्रष्टाचारी नेत्यामुळे
आली ही हुकूमशाही....
हल्ली लालची नेत्याने
सारे विकले इमान
सरकारी मालमत्ता
ठेवा...
कविता – आई मी तुझ्या कवेतील पिल्लु
आई मी तुझ्या कवेतील पिल्लु
तुचं सावरणारी आणि तुचं अश्रूं पुसणारी
आई तुझी माया आभाळागद
तुझ्या मायाची तुलनाच नाही
आई मी तुझ्या कवेतील पिल्लु ...
तुझे स्मरण होता..
प्रत्येक क्षण...
आजची कविता बलात्कार याला सरकार चं जबाबदार?
झाकली मूठ सव्वा लाखाची
ऊघडली तर मूठ ती
खाख मोलाची आशी गत
मुलीच्या जातीची
काचेचं भांडे एकदा का तडा गेला
ते कधीच जुळून येत नाहीत
मुलीने या जगात जगावे तरी...
कविता – पन्नास खोक्याची गाडी आली हो…
आली ही आली बघा- गाडी ही आली
गुवाहाटीची बघा-गाडी ही आली
ओलांडुनिया वाडी- तुडवीत रानझाडी
पन्नास खोक्याची गाडी-आली हो... आली हो....2 ।।।।
सांगा ना आमदार साहेब-विचार तुमचा
शंभर कोटीचा...