प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – राष्ट्र संत गाडगेबाबा
अंधाराचा नाश कराया,
सूर्य असा हा तळपला
हाती घेऊनी झाडू त्याने,
स्वच्छतेचा मंत्र दिला!...१.
दगडातला देव टाळूनी,
माणसातला देव पाहिला
कीर्तनातून प्रबोधनाचा,
झरा अखंड वाहिला....२.
'नकोत नैवेद्य देवाला,...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
न्याय, समता, बंधुता यांचे स्वप्न त्यांनी रुजविले आमच्या साठी आज नत मस्तक करूं या रामाचा या बाळा साठी तू दिलास संविधान, शब्दांत उजेडाचा श्वास,...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – स्वामी विवेकानंद
तेज पुंजाचे ओज आगळे,
मुखावरी त्या कांती
डोळ्यांमधुनी ओसंडते,
अथांग शांत नि क्रांती....१.
भगवे अंबर, हाती काठी,
ध्येयाचे ते वेड
अज्ञानाच्या अंधाराला,
घालूनी बसले वेढ....२.
...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – हरवलेली पाऊल वाट
रेशमी धुक्यात हरवलेली,
ती जुनी पाऊलवाट,
मनाच्या कोपऱ्यात आजही,
शोधते तिचा थाट...
कुठे हरवले ते दिवस,
...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – शहीद दिन
थिजला श्वास जेंव्हा,
सीमा रक्ताने न्हाली
देशाच्या रक्षणासाठी,
एक ज्योत शांत झाली...
नव्हती फिकीर मरणाची,
ना कुटुंबाची आस
मनात फक्त जपला होता, ...
तेलंगणात महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना
प्रकाश आंबेडकरांचा RSS वर घणाघाती हल्ला
प्रबोधिनी न्युज नेटवर्क - हैदराबाद : तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – अनोळखी नाते
नाव नाही, गाव नाही,
तरीही ओढ वाटते,
अनोळखी या नात्याची,
एक वेगळीच गोड वाटते...१.
कधी शब्दांतून भेटतो,
तर कधी मौनातून बोलतो,
ओळखीच्या गर्दीतही,
फक्त तुलाच शोधतो...२.
ना रक्ताचे हे बंध,
ना जुने काही...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – जीवन
जरूरी तो नहीं हर पुरुष हर एक जैसा हो
वो सिर्फ एक को नहीं हर एक को निहारता हो
यदि आपकी मनोदशा ऐसी है तो...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – नेताजी सुभाष चन्द्र बोस
कडाडली ती वीज पुन्हा,
नभी गर्जला सिंह तो,
ज्याला बघूनी आंग्ल भूमीचा
थरथर कापे देह तो!...१.
नमन त्या वीरास ज्याने 'चलो
दिल्ली'चा नारा दिला,
देशाच्या स्वातंत्र्यासाठी
संसाराचा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – महाशिवरात्री
हिमालयीच्या कुशीत विसावलेली,
ती एक साधी राजकन्या,
पण ध्यास तिचा एकच होता,
तो 'कैलासपती' अनन्य...१.
डोळ्यांत स्वप्न शिवाचे,
हृदयात नामाचा जप,
...













