पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर महसूल कार्यालयांच्या रचनेबाबत गांभिर्याने विचार सुरु
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
सर्वसामान्यांनी दिलेल्या विश्वासाशी अधिक कटिबध्दता
कोणत्याही परिस्थितीत नियमाच्या बाहेर बदल्या होणार नाहीत
सर्वसामान्यांना परवडेल असे रेतीचे राहतील दर
नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क -...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक
संविधान चौक ते विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केले जोरदार आंदोलन
प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज - नागपूर, दि.१९ - केंद्रीय गृहमंत्री यांनी संसदेत केलेल्या भाषणात भारतरत्न...
आजची कविता – चंद्रावरची शाळा
गाढ झोपेतून गेली
चंद्रावरच्या शाळेत
सुंदर अशी होती तिथे
शाळा एकाच माळेत ।।१।।
नाही पुस्तक अभ्यास
तिथे होते खेळायचे
लपंडाव मस्त छान
फक्त खेळ पहायचे।।२।।
भीती नाहीच कुणाची
छान चंद्राला बोलायचे
चांदोबाच्या खुशीमध्ये
छान छान...
आजची कविता – महापरिनिर्वाण
सहा डिसेंबर 56 साली
ही काळोखी रात्र होती
आमच्या डोईवरचे छत हे
कोसळले हे ध्यासातच नव्हते
पोरके झालो बाबा तुजविण
आहे तुमच्या परतण्याची आस
पण नाही असे होत काही
तुमच्या येण्याचेही...
आजची कविता – तुझ्याविना
तुझ्याविना आयुष्याचा
काय आहे किनारा
आई पिता विना इथे
कुणाचाच नाही थारा
त्यांच्यासम प्रीत या जगात
नाही करीत कोणी
मारून ठोकून थकले ते तरी
त्यांचेच सदाकाळ राहावे ऋणी
चोर डाकू जरी असला...
आजची कविता – महात्मा ज्योतिबा फुले
इतिहास रचयिता थोर
क्रांतीसुर्य महात्मा ज्योति
शिक्षणाचा पाया रचिला
समाज सुधारक सत्यशोधक क्रांती
जातीव्यवस्था निर्मूलनासाठी
घातला पाया निर्भीडपणे
सावित्रीस शिकविले ज्ञानाचा
सागर महात्मा ज्योतिबा क्रांतीने
स्त्रीसाठी अन्यायाविरुद्ध लढले
जातीभेद निर्मूलनाची पेटविली मशाल
शिवरायांची समाधीशोधक
सामाजकार्य...
‘भारतीय संविधान राष्ट्राचा प्राण’ या विषयाला साहित्यिकांचा उत्तम प्रतिसाद
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - नागपूर: दिनांक २५ ते २६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत साहित्य दर्पण कला मंच नागपूर महाराष्ट्र आयोजित " भारतीय...
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय अधिवक्ता संघ (भारत) तर्फे संविधान दिन मोठ्या उत्सवात साजरा
नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - दिनांक 26/11/2024 रोजी डॉ. आंबेडकर राष्ट्रीय अधिवक्ता संघ भारत, चे राष्ट्रीय अधिवेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन हॉल, लष्करी बाग...
आजचा लेख – आहे ऐकण्याची मनस्थिती
आधीच्या काळापासूनच म्हणजे आजी आजोबा पणजोबांच्या काळापासूनच स्त्रीला एक शिकवण अशी दिली आहे की घरच्या पुरुष मंडळीचा मानसन्मान असलाच पाहिजे. मग त्यात काही स्त्रीला...
“वेड्या बहिणीची वेडी माया” या विषयाला साहित्यिकांचा उत्तम प्रतिसाद
नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - दिनांक ०२ नोव्हेंबर ते ०३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत साहित्य दर्पण कला मंच नागपूर महाराष्ट्र या समूहाने खास भाऊबीजेच्या...





