प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – रमाई
काय वर्णावी माझ्या
रमाईची ती कथा
अनंत कष्ट सोशीले
जीवनात होत्या व्यथा
बालपणी आईवडिलांचे
छत्र होते हरवले
मामा शंकराने मग
भावंडांना सांभाळले
छोट्या भावंडांचा करी
सांभाळ ती छोटी रमा
नव्हती बाळगली तीने
कष्टाची कसलीही तमा
महासुर्याची...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – त्यागमूर्ती रमाई
हे त्यागमूर्ती रमाई
सकल दलितांची आई
तव त्यागाला सीमा नाही
हे माऊली रमाई
तुझ्या सोज्वळ वदनात
तुझ्या वत्सल नयनात
सारया जनतेचे कारूण्य
साठलेले अंतरात
तुझ्या विशाल...
भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी शेखर शेट्टी यांची निवड
कैलास गायकवाड कार्यकारी संपादक प्रबोधिनी न्युज - भारतीय जनता पार्टीच्या वतीने 24 नगरसेवकांच्या अधिकृत गटाची स्थापना करण्यात आली असून शेखर शेट्टी यांची गटनेतेपदी निवड...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – अनोखे बंधन
अनोखे बंधन असते
दोन व्याकुळ मनात
भेटण्यासाठी आतुर
प्रेमी प्रत्येक क्षणात
जीवापाड प्रेम त्यांचे
एकमेकांवर असते
दुर गावी असताना
मुळीच चैन नसते
जेवताना कधी त्यांच्या
घास अडतोय ओठी
आठवणी रात्रंदिन
वेळ...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – अनोखे बंधन
या अनंत विश्वात
असतं एक अनोखं नातं.
या नात्याला सीमा नसते,
पवित्र निरागस अनोखं नातं.
नसते ओळख, नसते नाव,
नसते वय अन् नसतो भाव,
कोण...
प्रजासत्ताक दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा स्तुत्य उपक्रम; दिव्यांगांना मोफत विमा कवच वाटप
कुमुद फुलझेले महिला जिल्हा प्रतिनिधी, नागपूर - देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांगांसाठी विशेष उपक्रम...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – निसर्ग
निसर्ग राजाचा गंध
आण मातितला सुगंध
दरवळतो चोहीकडे
मानवी जीवनात छंद!! १!!
उंच उंच आकाशी गरुड घेऊन झेप करतो आभाळाला चुंबन
पक्षाचें थवे ही उडुनी आकाशी
निसर्गाला करतील वंदन!!...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – निसर्ग
निसर्ग म्हणजे सौंदर्याची खाण
तिथे नाही कशाचीही वाण
पिण्यासाठी जल, शेतीसाठी जल
विजनिर्मीतीसाठी जल नदी देते प्रत्येक क्षण
सुर्य देतो प्रकाश दिवसभर
तमाला तोच दुर सारतो
सौर उर्जेवर दिवे लागतात
तुम्हाला...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – निसर्ग
उगवता प्राचीवर गोल,
लाजरी उषा बावरी,
घेऊनी निरांजन,
करूनी औक्षण,
दिनकरास गाऊनी गीत सुस्वर.
लाल पैठणी नेसुनी,
दवाचे मोती उधळुनी,
हर्षित झाले विहंगम,
छेडिती कीलंबिल धून,
सृष्टीदेवी करी नर्तन,
असे हे सुंदर नवयौवन.
हळूहळू वरवर...
अनोखा हळदीकुंकू तिळगुळ समारंभ
कुमुद फुलझेले महिला जिल्हा प्रतिनिधी नागपुर - अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड नागपूर आणि थिऑसॉफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हिस नागपूर द्वारे अनोखा हळदीकुंकू आणि तिळगुळ समारंभ...













