यशोगाथा
तळागळातील शिकणारा विद्यार्थी म्हणजेच जिल्हा परिषद शाळेचे असतात. बरेचसे विद्यार्थी अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आपले जीवन व्यतीत करत असतात. बऱ्याचशा पालकांचे त्यांच्याकडे विशेष लक्ष...
गुणवान प्रशांत
मन तुझे सूंदर
नाही दुजा भाव
स्वप्नांच्या पलीकडे
सूंदर रहावा गाव।।
खरी माणुसकी जपणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रशांत रामटेके सर. त्यांनी अतिशय मेहनत करून दिवस रात्र कष्ट करून यश...
देहबोली व मुद्राभिनयाने हसविणारा: अष्टपैलू कलावंत प्रा. डॉ. शेखर डोंगरे यांना ६२ व्या वाढदिवसानिमित्य...
प्रा. राजकुमार मुसणे
प्रशांत रामटेके मुख्य संपादक - एखाद्या क्षेत्रात लौकिक मिळवणारे अनेक कलावंत आहेत पण अध्यापन, संशोधन, अभिनय, संगीत, दिग्दर्शन, निर्माता अशा एकापेक्षा अधिक...
प्रशांत रामटेके सर: संघर्षातून घडलेले यशस्वी पत्रकार
लेखक - अनिकेत दुर्गे उपसंपादक, चंद्रपूर
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या, प्रबोधिनी न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पत्रकारितेत आपले अढळ स्थान निर्माण करणाऱ्या प्रशांत रामटेके सरांचे कार्य...
लेख – वेश्या व्यवसायातील नरकयातना व संघर्ष दर्शविणारे: शिवचंद्र नाट्यकला रंगभूमीचे ‘अंधारातील लाल दिवा’...
लेखक प्रा. राजकुमार मुसणे
पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमी ही गावोगावी होणाऱ्या नाट्य परंपरेने समृद्ध आहे. दरवर्षी नवीन २५ ते ३० नाटके आणि अडीच हजारपेक्षा अधिक...
लेख – समस्त महिलांना समर्पित केलेला खास दिवस म्हणजे आठ मार्च जागतिक महिला दिवस
स्त्रीच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत जसे समाजाप्रती, देशाप्रती, कुटुंबाप्रती या सर्व जबाबदाऱ्या आणि कर्तव्य मोठ्या मनाने ती सांभाळते स्विकारते म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आजचा लेख – आई
आई हा शब्द जेवढा सरळ आणि सौम्य आहे त्याहीपेक्षा जास्त हा कठीण आहे .आई दोन अक्षराचा हा शब्द यात पूर्ण सृष्टी समावलेली आहे. मग...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आजचा लेख – आई
मायाममतेचा झरा म्हणजे आई, मुलांच्या चुका पोटात घालुन त्यांच्यासाठी हवं ते बनवून देणारी प्रसंगी रागावणारी आणि तितकंच जीवापाड प्रेम करणारी या जगातली दुसरी दैवरुपी...
लेख – हर औरत एक कहानी है: अपने सपनों को जीने दो
लेखिका तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज
कहते हैं, जब एक औरत आगे बढ़ती है, तो वह सिर्फ खुद नहीं, बल्कि एक पूरी पीढ़ी को...
हास्यविनोदाने बहरलेले व भपकेबाजपणाविषयी कानउघाडणी करणारे: चंद्रकमल थिएटरचे ‘बायको चढली डोक्यावर’ नाटक
प्रा.राजकुमार मुसणे
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज 9168369784- चंद्रकमल थिएटर्स सिंदेवाही/वडसा निर्मित, ज्येष्ठ रंगकर्मी प्रा.डॉ.शेखर डोंगरे दिग्दर्शित, के. आत्माराम यांच्या मार्गदर्शनात रमेश बोरकर लिखित, तीन...