अष्टपैलू काव्यलेखन राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने कवी/लेखक प्रभाकर देविदास दुर्गे सन्मानित

कु. सोनाली कोसे नागभिड तालुका प्रतिनिधी अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई व मासिक वृत्तपत्र न्यायप्रभात आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा व गुणगौरव समारंभ २०२४ दिनांक...

आदिवासी समाज हेच खऱ्या अर्थाने निसर्ग पूजक:अजित पवार

आलापल्ली येथे राकॉची जनसन्मान यात्रा संपन्न तिरुमलेश कंबलवार अहेरी प्रतिनिधी - अहेरी/आलापल्ली : गडचिरोली हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथील आदिवासी समाज निसर्गाशी नातं कायम ठेवून...

अवकाळी वादळ व गारपीटमुळे मक्का पिकांचे मोठे नुकसान

तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी: मा.खा.डॉ. अशोक नेते यांची मागणी चामोर्शी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - २२ मार्च २०२५ – चामोर्शी तालुक्यातील मौजा-विकासपल्ली, रेगडी आणि...

प्रशासनाचे दुर्लक्ष; आलापल्लीत निकृष्ट रस्ते कामाला ग्रामस्थांचा विरोध; अक्षय करपे नेतृत्वाखाली कामा ला ब्रेक

त्रिकांत डांगरे आलापल्ली शहर प्रतिनिधी 8669198535 - ​आल्लापल्ली येथील मुख्य रस्त्याची वर्षभरातच दुरवस्था झाल्याने संतापलेल्या नागरिकांनी अखेर आक्रमक पाऊल घेतला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम...

ज्योत्स्ना बन्सोड यांना झाडीबोली काव्यरत्न पुरस्काराने सन्मानित

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - कुरखेडा- झाडीबोली साहित्यमंडळ चंद्रपूर शाखा ब्रम्हपुरी द्वारा आयोजित झाडीबोली शब्दसाधक पुरस्कार वितरण थाटात पार पडले झाडीबोली भाषा टीकावी...

कर्मवीर विद्यालयात डॉ.आंबेडकर जयंती साजरी

गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय वासाळा (ठाणेगाव) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुनील...

लक्ष्मीनगर येथील समस्या तात्काळ सोडवा…

एमआयएम पक्षाच्या नेतृत्त्वात मुख्यधिकारी सुर्यकांत पिद्दूरकर यांच्या समोर महिलांनी मांडल्या समस्या गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - गडचिरोली शहरातील आरमोरी रोड वर सुमानंद...

जिल्ह्यात १५ दिवसांसाठी जमावबंदी लागू

गडचिरोली- दि. २९ एप्रिल : येत्या १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन साजरा होणार आहे. यानिमित्त विविध राजकीय पक्ष, संघटना आणि नागरिकांकडून धरणे, मोर्चे,...

सिरोंचा तालुक्यात भाकपचा तालुका कोन्सिल स्थापन

तेलगू बहुल भागात लोकशाही मार्गाने जनतेच्या रोजच्या प्रश्नांवर संघर्ष तीव्र होणार सिरोंचा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - सिरोंचा तालुक्यातील तेलगू बहुल भागात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा...

आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या पुढाकारातून अहेरी आगाराला मिळाल्या 30 नव्या बसेस.

सिनेट सदस्या तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या पाठपुराव्याला आले यश... गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - प्रत्येकांचा प्रवास अधिक सोयीचा व्हावा व सुरक्षित व्हावा आणि ...

Latest article

शालेय परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश

सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यावर भर; राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा सभा गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : राष्ट्रीय...

230 आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्यावतीने 23 एप्रिल ते 22 मे...

प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायद्याचे काटेकोरपणे पालन करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : पशुधन ही आपली संपत्ती आहे. त्यांचे संगोपन, संवर्धन करणे ही...