राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास “बहिणींच्या’ खात्यात प्रतिमाह अडीच हजार

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा भाऊबीजेच्या पर्वावर बहिणींशी संवाद कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि चंद्रपुर - राज्यातील महायुती सरकार काळात अल्पवयीन मुली व महिलांवरील अत्याचाराचे...

आंतर विद्यापीठ स्पर्धेत ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय चौगान च्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी.

महाराष्ट्र राज्य क्रीडामहोत्सव 2025 रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य क्रीडामहोत्सव 2025...

अड्याळ (जाणी) येथे गणेशोत्सवाच्या काल्याच्या प्रसंगी प्रमोद चिमुरकर यांची विशेष उपस्थिती

ब्रम्हपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - ब्रम्हपुरी तालुक्यातील अड्याळ (जाणी) येथे नवयुवक गणेश मंडळ अड्याळ (जाणी) यांच्या गणपती बाप्पाच्या काल्याचे आयोजन करण्यात आले होते. ब्रम्हपुरी...

चौगान येथील अनेक सक्रिय भाजप कार्यकर्त्यांचा काॅंग्रेस पक्षात प्रवेश

विधीमंडळ काॅंग्रेस गटनेते आ.विजय वडेट्टीवारांची प्रमुख उपस्थिती रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज - ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रात मागील १० वर्षांत विधीमंडळ काॅंग्रेस गटनेते तथा...

वायगाव येथे समाजमंदिर बांधकाम भूमिपूजन संपन्न

तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर -महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.विजय वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नांतून...

ब्रम्हपुरी शहरात विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांच्या हस्ते ४.७५ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन

क्रीडांगण, समाज मंदिर व विवीध विकास कामांचा समावेश कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर - राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रा आमदार विजय वडेट्टीवार...

महिलांवरील अत्याचाराचे वाढलेले प्रमाण हे महायुतीचे महापाप – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

जुगनाळा येथील महीला मेळाव्यात सरकारवर टीका लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक - शिवानी वडेट्टीवार कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि चंद्रपुर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार महंगाई...

ज्याची स्वतःची निष्ठा कुठेच पक्की नाही तो देशभक्ती शिकवणार काय : माजी आमदार प्रा....

शहीद जवान व पोलिसांविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाने केला वडेट्टीवारांचा निषेध. माजी आमदार देशकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचा विराट निषेध आंदोलन रवींद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका...

जुगनाळा येथे भाजपला खिंडार ; अनेकांचा काँग्रेस प्रवेश

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश ब्रम्हपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - सध्या देशभरासह राज्यात देखील महागाईने कळस गाठला असुन सर्वसामान्य जनता त्रस्त झाली...

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान

पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची सरपंच संघटनेचे अध्यक्ष सोनू नाकतोडे यांची मागणी रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज ब्रम्हपूरी - या वर्षीच्या खरीप हंगामात निसर्गाने...

Latest article

शालेय परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश

सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यावर भर; राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा सभा गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : राष्ट्रीय...

230 आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्यावतीने 23 एप्रिल ते 22 मे...

प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायद्याचे काटेकोरपणे पालन करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : पशुधन ही आपली संपत्ती आहे. त्यांचे संगोपन, संवर्धन करणे ही...