आजचा लघुलेख – भारतीय संविधान राष्ट्राचा प्राण

0
संविधान म्हणजे नेमके काय? संविधान म्हणजे कायदेशीर राज्याचा प्राण. प्रत्येक व्यक्तीला सर्वांगीण विकास साधण्याची समान संधी उपलब्ध करून देणारा मुख्य दस्तऐवज म्हणजे आपले संविधान. थोडक्यात...

कै.ज.स.जनवार गुरुजी यांची पुण्यतिथी साजरी

आरमोरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज गोंडवन विकास संस्था नागभीड जिल्हा चंद्रपूर चे संस्थापक सचिव कै.ज.स.जनवार गुरुजी यांची ५१ वी पुण्यतिथी गोंडवन विकास संस्था नागभीड द्वारा संचालित कर्मवीर...

आजची कविता – डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

0
तू माझ्या मन मंदिरात तू लहान थोरांच्या मनात तू सर्वांच्याच घरादारात तू विदेशातही सन्मानात... तू प्रत्येकाच्या मनामनात तू संविधानाच्या पानात तू वंचिताच्या शिक्षणात तू प्रत्येकाच्या...

कर्मवीर विद्यालय वासाळा येथे दोन दिवसीय तारुण्यभान कार्यशाळा संपन्न

प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज - कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय वासाळा ( ठाणेगाव) तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे दिनांक ०५ ते...

आश्वासन मिळाल्याने २१ व्या दिवशी पुरवठा धारकाचे उपोषण मागे.

0
मा.खा.अशोक नेते यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन नरेगा आयुक्त व सीईओ शी केली चर्चा. सात वर्षांपासून कुशल कामाचे देयके रखडले देयके व्याजासह देण्याच्या मागणीसाठी पुरवठा...

साहित्यिका सुनिता तागवान यांच्या ‘वारे जागृतीचे’ या काव्यसंग्रहाचे थाटामाटात प्रकाशन

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - दोन दिवसीय तिसरे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन पाच ऑक्टोबर व सहा ऑक्टोबर २०२५ ला अमरावती येथील कांचन रिसार्ट...

वाढदिवसानिमित्त कविता – सोनेरी दिन तुझ्या आयुष्यातला.

आपणास वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा आदरणीय प्रशांत सर.... दिवस सोनेरी उगवला आज तुझ्या आयुष्यातला शब्द फुलांच्या शुभेच्छा देतो वाढदिवसानिमित्त तुला.... प्रबोधिनी बातमीचा खरा माध्यम जनजागृतीचा प्रसार कवितेच्या सोबतीने...

मा.खा.अशोक नेते यांनी आरमोरी शहरातील भारत बावणथडे व पंकज खरवडे यांच्या गणपती बाप्पाचे घेतले...

0
आरमोरी प्रतिनिधी - दिं.१० सप्टेंबर २०२४ -आरमोरी शहरातील भाजपा तालुकाध्यक्ष पंकजभाऊ खरवडे व भाजयुमोचे जिल्हा महामंत्री भारतभाऊ बावणथडे यांनी श्री.गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना केलेली होती...

आरमोरी तालुका काँग्रेस कमेटीकडून वोट चोरी विरोधात स्वाक्षरी अभियानाला सुरुवात.

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते शुभारंभ आरमोरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - लोकशाहीच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – कवी शब्दांचा जादूगर

शब्द शब्दाला जोडून भाव मनातले मांडतो कवी शब्दाचा जादूगर शब्दाच्या रंगात रंगतो ... जादूगरी शब्दांची खेळून परक्यांनाही आपलेसे करीत काळजात रूजून घर करतो हलकेसे.... ओळखून कवीचे...

Latest article

जिल्हाधिकारी धडकल्या पेट्रोल पंपावर

साठा रजिस्टरची तपासणी ; ग्राहकांसोबतही संवाद प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर - दि. 25 : पश्चिम आखाती युध्दाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात पेट्रोल – डिझेलची...

भीमथडी साहित्य गौरव पुरस्काराने पोलीस उपनिरीक्षक शिवराज लोखंडे सन्मानित

दौंड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : नांदेड येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी आणि प्रसिद्ध कवी शिवराज लोखंडे यांना ५ व्या भीमथडी साहित्य...

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात विद्यार्थ्यांना प्रेरणेची नवी दिशा मिळेल – आ. किशोर जोरगेवार

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून “अम्मा की पढ़ाई” उपक्रमांतर्गत आयोजन प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून तसेच “अम्मा की...