प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – छत्रपती शिवाजी महाराज
सोनियाचा दिस उगवला
बाळ शिवाजी इथे जन्मला।
चंद्र कलेने वाढू लागला
शिवनेरी हर्षात रंगला।।१।।
सवंगडी हे मावळे झाले
जिजाऊंनी संस्कार केले
शिक्षणासाठी शिवबाच्या
दादोजीही गुरूजी झाले ।।२।।
...
चंद्रशेखर आझाद यांचा युपी च्या नगीना मतदार संघातून दणदणीत विजय
लातुरात पेढे वाटून जल्लोष
लातूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
भीम आर्मीचे प्रमुख तथा आझाद समाज पार्टीचे प्रमुख हे उत्तर प्रदेश मधील नगिना लोकसभा मदारसंघातून निवडणुकीत दणदणीत विजय...
हंडरगुळीत जय श्रीराम शोभायाञा संपन्न
उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
हंडरगुळी- श्रीराम नवमी निमीत्य दि.१९/४/२४ रोजी हंडरगुळी येथे श्रीरामाच्या भव्य मुर्तीची हजारो भक्तांच्या उपस्थितीत शोभायाञा गावातील प्रमुख मार्गावरुन अत्यंत शांततामय व भक्तीमय...
ना.बनसोडे फक्त गूत्तेदारांचे नेते, शेतकऱ्यांचे नाही! उदगीर विम्यापासून वंचित-विवेक जाधव
बळीराम लांडगे
तालुका प्रतिनिधी,उदगीर
उदगीर - गतवर्षीच्या खरीप हंगामात पावसाने जवळपास २९ ते ३१ दिवसांचा खंड दिला होता.तर, लातूर जिल्ह्यातील विमा भरलेल्या एकूण ८ लाख...
वलांडी येथे घडलेल्या पिडित कुटुबाला भेट अनुसूचित जाती अयोग राष्ट्रीय सदस्य सुभाष पारधी यांची...
बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
देवणी तालुक्यातील वलांडी येथे पीडित कुटुंबाला अनुसूचित जाती अयोग राष्ट्रीय सदस्य सुभाष पारधी,सुधाकर भालेराव माजी अमदार, हिंदू खाटीक समाजाचे जयवंत...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – संविधानाला विरोध का
भारतीय संविधान हे जगातील महान संविधान आहे. त्यामुळे आपण सर्वांनी संविधानाचा आदर केला पाहिजे. आज संविधान नसते तर देशात असमानता दिसून आली असती।
लोक आजही...
कविता – लेक माझी लाडकी
लेक माझी गुणाची
आहे मोठया मनाची
करीत सगळ्यांची सेवा
ती प्रकाश अंगणाची।।
उजळून टाकते घर
तिचे चैतन्याचे रूप
लेक जन्मता घरात
येई मनास हुरूप।।
लेक असता घरात
येई उधाण मनाला
तोच सोनियाचा क्षण
भिडे आंनद...
हंडरगुळी येथे श्रीराम अक्षता, कलश मिरवणुक संपन्न ; दर्शनासाठी लोटला भक्तांचा जनसागर
उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथे आयोध्या येथील श्री. राम मंदीरात मुर्ती स्थापनेचे निमंञणा च्या अक्षता कलश यांची शंभोमहादेव मंदीरापासुन भव्य शोभा याञा सबंध...
आजची कविता – चंद्रावरची शाळा
चंद्रावरच्या शाळेत
उदयाला नक्की जायचे
चांदोबा गुरुजीसाठी
आपण काय काय न्यायचे।।
करून पुरण पोळी
बांधून आपली झोळी
चंद्रावर पोहचले की
वाजवू आपण टाळी।।
चंद्रावरच्या शाळेत
नसेल हं गृहपाठ
नसेल कधी मार
फक्त थाटचं थाट।।
सगळीकडे आपण
उडत...
उदगीर जवळ अपघात ; हंडरगुळीचा युवक ठार ; दोन मुलींचा गेला आधार
उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
हंडरगुळी- उदगीरच्या तोंडार साखर कारखान्या समोर हकनकवाडी पाटीजवळ दोन दुचाकींची अमोरासमोर धडक बसली व ही धडक एवढी भयानक होती.की या धडकेत हंडरगुळी...